मुलांसाठी बाइबलनमुना
येशूने पुष्कळ चमत्कार केले. येशू हा खरोखर देवाचा पुत्र आहे हे दाखविण्यासाठी चमत्कार हे चिन्ह असे होते. लग्न समारंभात पहिला चमत्कार घडला. एक समस्या उद्भवली. सर्वासाठी पुरेसा द्राक्षारस नव्हता.
येशूची आई मरिया हिने येशूला या समस्येविषयी सांगितले, आणि मग येशू जे काही सांगेल त्याप्रमाणे करण्यास तिने तेथील सेवकांना सांगितले.
येशूने त्यांना म्हटले, "हि भांडी पाण्याने भरा." "पाण्याने?" असे कदाचित त्यांनी विचारले असावे. होय, येशूला पाणीच हवे होते.
त्यानंतर येशूने तेथे काम करणाऱ्या एका नोकराला, एका मोठ्या भांड्यातील पाणी काढून भोजन कारभाऱ्याकडे नेऊन चाखून पाहण्यास सांगितले. ते पाणी आता द्राक्षारस बनले होते! चांगला द्राक्षारस! उत्तम द्राक्षारस होता!
सर्व नोकर आव्चर्यचकित झाले. येशूने पाण्याचा द्राक्षारस केळा होता. केवळ परमेदवरच असा चमत्कार करु शकतो.
येशूने दुसरे चमत्कार देखिल केले. एके संध्याकाळी तो व त्याचे शिष्य पेत्राच्या घरि गेले. पेत्राची सासुबाई तापाने फार आजारी होती.
येशूने आजारी बाईच्या हाताला स्पर्ठा केला. त्याचक्षणी ती लगेच बरी झाली. ती उठून येशूची व शिष्यांची सेवा करु लागली.
त्या संध्याकाळी जणूकाय सर्व दाहर त्या घराच्या दारावर आले आहे असे वाटत होते. आजारी लोक आले - आंधळे, बहिरे, मुके, लुळे-पांगळे. ऐवढेच नव्हे तर त्या गर्दीत भुतग्रस्त लोक येशूला पाहून ओखडले. त्या दिवशी त्याने पुष्कळांना मदत केली.
देवाचा पुत्र, येशू, मदत करु शकला. येशूने मदत केली. जे कोणी त्याच्याकडे आले ते सर्व बरे झाले. जे लोक आष्युभर कुबड्यांचा आधार घेऊन चालत होते ते आता चालत, पळत, उड्या मारत होते.
कुष्ठ रोगाने कुरुप झालेले असे इतर लोक देखिल आले. येशूने त्यांना बरे केळे आणि ते पुर्विसारखे पुर्ण आणि शुध्द झाले.
भुत लागलेले स्त्री-पुरुष येशू समोर उभे राहिले. त्यांना त्याने त्यांच्यातून निघून जाण्याची आज्ञा केली. भुतांनी येशची वाणी ऐकली, भुत त्या स्ञ्री-पुरुषांच्या शरीरातून निघून गेले, भितीग्रस्त आणि दुरी लोकांना शांती व आनंद मिळाला.
गर्दीत, चार माणसे त्याच्या आजारी मित्राला येशू जवळ नेण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत होते. परंतू ते त्याला येशू जवळ नेऊ दकत नव्हते. आता ते काय करतील?
ते चार विश्वासू मित्र त्यांच्या आजारी मित्राला घेऊन घरावर चढळे, आणि त्यांनी घराचे ळप्पर बाजूला करुन येशूजवळ त्यांच्या मित्राला वि स्थषाली सोडले. आता तो येशू ण जवळ होता.
चार मित्रांत विश्वास आहे; हे येशूने पाहिले. येशू त्या आजारी मनुष्याला म्हणाला, "तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तुझा बिळाना घे आणि चालू लाग." तो मनुष्य चांगल्यारितीने, सदुढ मनुष्यासारख्या उठून उभा राहिला. येशूने त्याला बरे केले.
थोड्याच वेळात, येशू त्याच्या शिष्यांसोबत नावेत होता. भयंकर भितीदायक वादळाने समुद्र खवळला होता. येशू झोपला होता. घाबरलेल्या शिष्यांनी "प्रभूजी, आम्हांला वाचवा, आम्ही बुडत आहोत, आमचा नाश होत आहे!" अशी आरोळी मारली.
"शांत हो" अशी येशूने लाटांना आज्ञा केली. तत्काळ समुद्र शांत झाला. "हा मनुष्य आहे तरी कोण?" अशी कुजबुज शिष्य आपसांत करु लागले. कारण समुद्र आणि वारा देखिल याचे ऐकतात. येशू हा देवाचा पुत्र आहे असा त्यांचा विश्वास होता, कारण त्याचे चमत्कार त्याचे गौरव प्रकट करित होते. शिष्यांना हि गोष्ट सुरवातीला क. माहित नव्हती परंतु येशू लोकांमध्ये देवाची सेवा करित असता याच्यापेक्षा अधिक मोठ्या चमत्कारांना श्र शिष्य पाहणार होते.
समाप्त
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
हे सर्व कसे सुरू झाले? आपण कुठून आलात? जगात इतके दुःख का आहे? काही आशा आहे का? मृत्यू नंतर जीवन आहे का? आपण जसजसा जगाचा खरा इतिहास वाचता तसे उत्तरे शोधा.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Bible for Children, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://bibleforchildren.org/languages/marathi/stories.php