1
मत्तय 16:24
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
त्यानंतर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहत असेल, तर त्याने स्वतःला नाकारावे, आपला क्रुस उचलून घ्यावा व माझ्या मागे यावे.
Thelekisa
Phonononga मत्तय 16:24
2
मत्तय 16:18
आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी माझी मंडळी स्थापन करीन व तिच्यापुढे प्रत्यक्ष मृत्यूलोकाचेदेखील काहीच चालणार नाही.
Phonononga मत्तय 16:18
3
मत्तय 16:19
मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन. पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”
Phonononga मत्तय 16:19
4
मत्तय 16:25
जो कोणी स्वतःचा जीव वाचवू पाहील, तो त्याच्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता स्वतःच्या जिवाला मुकेल तो त्याच्या जिवाला वाचवील.
Phonononga मत्तय 16:25
5
मत्तय 16:26
कारण मनुष्याने सर्व जग कमावले पण आपला जीव गमावला, तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल?
Phonononga मत्तय 16:26
6
मत्तय 16:15-16
तो त्यांना म्हणाला, “पण मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात, जिवंत देवाचा पुत्र.”
Phonononga मत्तय 16:15-16
7
मत्तय 16:17
येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, तू धन्य आहेस; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे.
Phonononga मत्तय 16:17
Ekuqaleni
IBhayibhile
Izicwangciso
Iividiyo