1
योहा. 1:12
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
Thelekisa
Phonononga योहा. 1:12
2
योहा. 1:1
प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
Phonononga योहा. 1:1
3
योहा. 1:5
तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्यास स्वीकारले नाही.
Phonononga योहा. 1:5
4
योहा. 1:14
शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते.
Phonononga योहा. 1:14
5
योहा. 1:3-4
सर्वकाही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याने केल्यावांचून झाले नाही. त्याच्यामध्ये जीवन होते; आणि ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते.
Phonononga योहा. 1:3-4
6
योहा. 1:29
दुसर्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!
Phonononga योहा. 1:29
7
योहा. 1:10-11
तो जगात होता व जग त्याच्याद्वारे निर्माण झाले, तरी जगाने त्यास ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्यांच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.
Phonononga योहा. 1:10-11
8
योहा. 1:9
जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्यास प्रकाशित करतो तो जगात येणार होता.
Phonononga योहा. 1:9
9
योहा. 1:17
कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली.
Phonononga योहा. 1:17
Ekuqaleni
IBhayibhile
Izicwangciso
Iividiyo