YouVersion Logo
Search Icon

प्रेषितस्ना काम 1

1
नमस्कार
1प्रिय थियुफिलुस, मनी पयली पुस्तक मा मनी तुले त्या सर्वा गोष्टीस्ना बारामा सांग ज्या येशु नि सुरुवात मा करा आणि शिकाळाना सुरु करना. 2तेनी त्या प्रेषितस्ले जेस्ले तेनी निवाळेल होत, पवित्र आत्मा ना द्वारे आदन्या दिसन परमेश्वर ना द्वारे स्वर्ग मा वरे उचलायग्या. 3आणि तेनी दुख भोगाना आणि मोत नंतर गैरा पक्का पुरावाना स्वता ले जित्ता दाखाळ, आणि चाळीस दिन लगून तो प्रेषितस्ले दिखत ऱ्हायना, आणि परमेश्वर ना राज्य ना गोष्टी करत ऱ्हायना.
पवित्र आत्मा नि प्रतिज्ञा
4एक टाईम जव येशु तेस्ना संगे होता, त तेनी शिष्यस्ले आदन्या दिधी, “यरूशलेम शहर ले नका सोडज्यात, पण त्या दान नि वाट देखत राहा जो मना बाप नि तुमले देवाना करार करेल होता, जेना बारामा तुमी मले बोलतांना आयकेल शेतस. 5कारण कि योहान नि त पाणी कण बाप्तिस्मा दियेल शे पण थोडा दिन नंतर तुमले पवित्र आत्मा ना बाप्तिस्मा#1:5 पवित्र आत्मा ना बाप्तिस्मा जेले परमेश्वर तुमना संगे ऱ्हावा साठे स्वर्ग मधून धाळीन भेटीन.” 6नंतर जव प्रेषित परत येशु ले भेटनात, त तेस्नी तेले विचार, “हे प्रभु, काय इस्त्राएल देश ले सोळाले आणि आमना राज्य ले परत बनावाना साठे तुना टाईम ईजायेल शे?” 7तेनी तेस्ले सांग, “तो टाईम कव ईन आणि त्या गोष्टी कव होतीन हय जानान, फक्त मना बाप कळेच ठरावाना अधिकार शे, ह्या गोष्टीस्ले तुमले जानानी गरज नई. 8पण जव पवित्र आत्मा तुमना वर ईन तव तुमले सामर्थ्य भेटीन, आणि तुमी यरूशलेम शहर मा आणि सर्वा यहूदीया प्रांत मा आणि शोमरोन प्रांत मा, आणि संसार मा प्रत्येक जागा वर लोकस्ले मना बारामा सांगश्यात.”
येशु ना स्वर्गारोहण
9हय सांगस तो तेस्ना देखता-देखता परमेश्वर ना द्वारे वरे स्वर्ग मा उचलाई ग्या, आणि एक ढग मुळे त्या तेले नई देखी सकनात. 10आणि तेना जावाना टाईम ले जव त्या आकाश कडे देखी ऱ्हायनातात तव अचानक दोन माणस धव्या कपळा घालेल तेस्ना जोळे ईसन उभा ऱ्हायनात. 11आणि सांगाले लागनात, “ओ गालील जिल्हा ना लोक, तुमी काब उभा ऱ्हायसन ढग कळे देखी ऱ्हायनात? हवूच येशु, जेले परमेश्वर नि तुमना जोळून स्वर्ग मा उचली लीएल शे, ज्या प्रकारे तुमी देखनात कि तेले स्वर्ग मा उचली लीयेल शे, त्याच प्रकारे तेले परत येतांना देखशात.”
सामुहिक प्रार्थना
12जव स्वर्गदूत चालना ग्यात, तव शिष्य जैतून नाव ना डोंगर वरून जो यरूशलेम शहर ना आंगे पांगे एक किलोमीटर ना दूर#1:12 दूर शब्बाथ दिन ना प्रवास होता, यरूशलेम शहर ले परतनात. 13आणि जव त्या शहर मा पोहचनात त त्या वरली खोली मा गयात. ज्या त्या खोली मा उपस्थित होतात त्या ह्या शेतस, पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय, हलपाई ना पोऱ्या याकोब, शिमोन जिलोत आणि याकोब ना पोऱ्या यहूदा. 14ह्या सर्वा प्रेषित आणि कईक स्त्रिया जेस्नी येशु नि मदत करेल होतात, आणि येशु नि माय मरियम आणि येशु ना भावू नेहमी एकत्र हुईसन, मन मा एकच उद्देश ना संगे एक चित हुईसन प्रार्थना करत होतात.
एक नवीन प्रेषित नि निवळ
15आणि त्या दिनस्ना टाईम ले जव एक शे वीस विश्वासी भावू एकत्र होतात, तव पेत्र तेस्ना मधमा उभा हुईसन सांगू लागणा. 16“ओ भावूसहोण, पवित्र आत्मा नि गैरा दिन पयले राजा दाविद ना द्वारे यहूदा ना बारामा भविष्यवाणी करेल होता, जो येशु ले बंदी बनावनारा लोकस्ना पुढारी बनी ग्या. हई अवश्य होत कि यहूदा ना बारामा परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल पूर्ण होवो.” 17कारण कि तो आमना मधून एक होता, आणि ह्या सेवकाई मा बी सहभागी हुयना. 18जव यहूदा नि स्वता ले फाशी लायी लीधी, त तेना शव जमीन वर पळी ग्या, तेना पोट फाटी ग्या आणि तेना सर्वा आतळ्या बाहेर इग्यात. एनासाठे यहुदी पुढारीस्नी त्या पैसासकण एक वावर विकत लीधा.#1:18 जव यहूदा नि स्वता ले फाशी लायी लीधी, त तेना शव जमीन वर पळी ग्या, तेना पोट फाटी ग्या आणि तेना सर्वा आतळ्या बाहेर इग्यात. एनासाठे यहुदी पुढारीस्नी त्या पैसासकण एक वावर विकत लीधा. जव यहूदा नि स्वता ले फाशी लायी लीधी, त तेना शव जमीन वर पळी ग्या, तेना पोट फाटी ग्या आणि तेना सर्वा आतळ्या बाहेर इग्यात. एनासाठे यहुदी पुढारीस्नी त्या पैसासकण एक वावर विकत लीधा. जस कि तुमले माहित शे, यहुदी पुढारीस्नी यहूदा ले पैसा दियेल होतात आणि तेनी चालाकी कण येशु ले धोका दिसन तेले धरावाना करार करना. नंतर यहूदा पचतावना आणि तेस्ले पैसा परत दिना. 19आणि यरूशलेम शहर ना लोकस्ले ह्या बारामा माहित होयन, आणि एनासाठे त्या लोक त्या जागा ले आपली भाषा मा “हकलदमा” म्हणजे रक्त ना वावर सांगू लागणत. 20कारण कि राजा दाविद स्तोत्रसंहिता ना पुस्तक मा लिखस, “तेना घर उजळी जावो, आणि तेनामा कोणी नई ऱ्हावो.” आणि हय बी लिखेल शे, “कोणी दुसरा तेनी नेतृत्व पदवी लीलेवो.” 21एनासाठे हय महत्वान शे कि एक असा माणुस ले निवाळा मा येवो, जो प्रभु येशु आमना संगे ऱ्हातांना सर्वा काय मा आमना संगे ऱ्हायेल शे. 22प्रभु येशु ले योहान ना द्वारे बाप्तिस्मा देवामा येवा मुळे तेले परमेश्वर ना द्वारे स्वर्ग मा उचली लेवा लोंग, निश्चित शे कि हवू माणुस आमना संगे प्रभु येशु ना परत जित्ता होवाना साक्षी बनो. 23तव तेस्नी दोन लोकस्ले नामांकीत कर, एक योसेफ ले जो बर्सबा सांगावत होता, जेना दुसरा नाव युसतुस शे, दुसरा मत्थिया ना. 24आणि हय सांगीसन प्रार्थना करी, “ओ प्रभु, तू जो सर्वास्ना मन वयखीलेस, हय प्रगट कर कि ह्या दोनीस मधून तुनी कोले निवाळिल शे, 25कि तो ह्या सेवकाई आणि प्रेषित ना पद लेवो, जेले यहूदा सोळीसन मरी ग्या आणि तसा जागा वर चालना ग्या जठे तेले होवाले पाहिजे.” 26तव तेस्नी तेस्ना बारामा चिठ्ठ्या टाकात, आणि चिठ्ठी मत्थिया ना नाव नि निघणी, आखरी मा तो त्या अकरा प्रेषित संगे मोजाई ग्या.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in