योहान 21
21
तिबिर्यास समुद्र ना किनारा वर शिष्यस्वर प्रगट होण
1ह्या गोष्टीस्ना नंतर येशु नि स्वता ले तिबिर्या समुद्र जेले गलील ना समुद्र बी सांगतस तेना तठ वर शिष्यस्ना समोर प्रगट कर, आणि हय या प्रमाणे प्रकट कर. 2शिमोन पेत्र, थोमा जो दिदुम म्हणावस, गालील जिल्हा ना काना नगर ना नतनयल, जब्दी ना पोऱ्या आणि येशु ना दोन दुसरा शिष्य एकत्र होतात. 3शिमोन पेत्र नि तेस्ले सांग, “मी मासा धराले जाई ऱ्हायनु.” तेस्नी तेले सांग, “आमी बी तुना संगे येतस.” आणि त्या लगेच निघीसन नाव वर चडनात पण त्या रात ले काहीच नई धरणात. 4पुलळा दिन सकाय होताच येशु किनारा वर उभा हुयना तरी बी शिष्यस्नी नई ओयखा कि हवू येशु शे. 5तव येशु नि तेस्ले विचार, “ओ मना मित्रसहोण, काय तुमना जोळे काही खावाले शे?” तेस्नी उत्तर दिध, “नई.” 6तेनी तेस्ले सांग, “नाव ना उजव्या बाजुमा जाई टाका, त तुमले भेटीन.” तव तेस्नी जाई टाक, आणि आते मासास्नी जास्त मुळे तेले तानू नई सकनात. 7ह्या साठे त्या शिष्य नि जेनावर येशु प्रेम करत होता पेत्र ले सांग, “हवू त प्रभु शे.” शिमोन पेत्र नि हय आयकीसन कि प्रभु शे, त तेनी आपला त्या कपळा घाली लीधात ज्या तेनी काम कराना टाईम ले काळी दियेल होतात, आणि पाणी मा कुदी ग्या. 8पण दुसरा शिष्य धाकली नाव वर मासास कण भरेल जाई तानत उनात, कारण कि त्या किनारा पासून जास्त दूर नई, पण शेम्बर मीटर ना आंगे-पांगे होतात. 9जव त्या किनारा वर उतरणात, त तेस्नी कोयसानी आग, आणि तेनावर मासा ठीयेल, आणि भाकर देखनात. 10येशु नि तेस्ले सांग, “जो मासा तुमनी आते धरेल शेतस, तेस्ना मधून काही लया.” 11शिमोन पेत्र नि धाकला नाव वर चळीसन एक शे त्रेपन मोठा मासास कण भरेल जाई ले किनारा वर ताण, आणि इतला मासा होवावर बी जाई नई फाटनी. 12येशु नि तेस्ले सांग, “या, जेवण करा.” आणि शिष्यस मधून कोले हिंमत नई हुई, कि तेले वीचारो, “तू कोण शे?” कारण कि तेस्ले माहित होत, कि हवू प्रभु शे. 13येशु उना, आणि भाकर लिसन तेस्ले दिधी, तसाच मासा बी दिधा. 14हई तिसरा सावा शे, कि येशु नि मरेल मधून जित्ता होवा नंतर शिष्यस्ले दर्शन दिना.
येशु आणि पेत्र
15जेवण करा नंतर येशु नि शिमोन पेत्र ले विचार, “हे योहान ना पोऱ्या शिमोन. काय तू खरज ह्या दुसरास्तून जास्त मनावर प्रेम करस?” पेत्र नि तेले उत्तर दिधा, “हा प्रभु, तुले माहित शे, मी तुनाशी प्रेम करस.” येशु नि तेले सांग, “मना मांगे चालणारस्नि अशी चाकरी कर जसा कि त्या मेंढ्या शेतस.” 16येशु नि आजून दुसरा सावा तेले विचार, “हे योहान ना पोऱ्या शिमोन. काय तू मनावर प्रेम करस?” पेत्र नि तेले उत्तर दिधा, “हा, प्रभु तुले माहित शे, कि मी तुनावर प्रेम करस.” येशु नि तेले सांग, “मना मेंढ्यास्नी राखोई कर.” 17येशु नि तिसरा सावा तेले विचार, “हे योहान ना पोऱ्या शिमोन. काय तू मना शी प्रेम करस?” पेत्र दुखी हुयना, कि तेनी तिसरा सावा असा सांग, “काय तू मना शी प्रेम करस?” पेत्र नि सांग, “हे प्रभु, तुले त सर्व माहित शे, तुले हय बी माहिती शे कि मी तुनावर प्रेम करस.” येशु नि तेले सांग, “मना मेंढ्यास्ना ध्यान ठेव.” 18मी तुमले खरोखर सांगस, जव तू जवान होता, तव आपली कमर बांधीसन जठे जावानी ईच्छा करत होता, तठे फिरत होता, पण जव धल्ला होशी, त तू आपला हातस्ले पसारशी, आणि कोणी दुसरा तुले बांधी लीन आणि तुले तठे लीजाईन जठे तू जावाना नई देखत. 19येशु नि अस हय सांगा साठे सांग, कि पेत्र कसा मरीन आणि परमेश्वर नि महिमा करीन, आणि हय सांगीसन, तेले सांग, “मना मांगे चालू लागा.”
येशु आणि तेना प्रिय शिष्य
20पेत्र नि फिरीसन त्या शिष्यले येतांना देख, जेनाशी येशु प्रेम करत होता, आणि म्हणजे तो जो जेवण ना टाईम ले येशु ना बाजुमा बठेल होता आणि तेनी वाकीसन विचार, “हे प्रभु, तुले धरावनारा कोण शे?” 21तेले देखीसन पेत्र नि येशु ले सांग, “हे प्रभु, एना संगे काय हुईन?” 22येशु नि तेले सांग, “जर मी देखू कि तो मना परत येवा लोंग जित्ता राहो त तुले काय? तू मना मांगे चालू लाग.” 23एनासाठे भावूस्मा हई गोष्ट पसरी गई, कि तो दुसरा शिष्य नई मराव, तरी बी येशु नि तेले हई नई सांग, “कि हवू नई मराव, पण हय कि जर मी देखू कि तो मना परत येवा लोंग जित्ता राहो त तुले एना कण काय?”
समाप्ती
24ज्या शिष्य नि हई सगळ देख, तेनी साक्ष दिएल शे, कि तुमी बी येशु वर विश्वास करी सकोत. आमले माहित शे कि तेनी साक्ष खरी शे. 25येशु नि आजून बी गैरा काम करेल शे. जर आमी एक-एक करीसन तेस्ना वर्णन करतात, त मी समजस कि ज्या पुस्तक लिखामा येतात, त्या संसार भर मा बी नई समायतात.
Currently Selected:
योहान 21: AHRNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.