योहान 20
20
खाली कबर
(मत्तय 28:1-8; मार्क 16:1-8; लूक 24:1-12)
1रविवार ना दिन सक्कायमा मरिया जी मग्दालीया नगर नि होती, सक्कायमा अंधार राहतानाच कईक दुसऱ्या बायास संगे कबर वर उणी, आणि दगड ले कबर ना प्रवेश दरवाजा वरून बाजुमा होयल देखनी. 2तव ती पयनी आणि शिमोन पेत्र आणि दुसरा शिष्य ना जोळे जेनाशी येशु प्रेम करत होता ईसन सांगाले लागणी, “कोणी प्रभु ना शव ले कबर मधून काळी लीजायेल शे, आणि आमले नई माहित, कि ते तेले कोठे ठीएल शे.” 3तव पेत्र आणि दुसरा शिष्य निघीसन कबर कळे गयात. 4आणि दोनी संगे-संगे पयत होतात, पण दुसरा शिष्य पेत्र तून जोरमा पयीसन कबर वर पयले पोहोचना. 5आणि वाकीसन मलमल ना कपळा ना लांब चादर पडेल देखनात, तरी बी तो मधमा नई ग्या. 6तव शिमोन पेत्र तेना मांगे मांगे पोहचना आणि कबर ना मधमा ग्या आणि जेनाशी तेना शरीर ले झाकेल होतात त्या लांब कपळा ले पडेल देखना. 7तोंड गुंडाळेल रुमाल जो तेना डोका वर बांघेल होता, कपळा ना संगे पडेल नई पण आल्लग एक जागा वर गुंडाळेल देखात. 8तव दुसरा शिष्य बी जो कबर वर पयले पोहचेल होता, मधमा गया आणि देखीसन कि येशु मरेल जित्ता हुई जायेल शे, विश्वास करना. 9परमेश्वर ना पुस्तक मा येशु ना बारामा हय निश्चित रूप कण लिखेल होत, कि तो आपली मोत मधून परत जित्ता हुईन, पण त्या आते लोंग येले समजू नई सकनात. 10तव ह्या शिष्य आपला घर परत ग्या.
मरिया मगदालिनी वर प्रगट होण
(मत्तय 28:9-10; मार्क 16:9-11)
11पण मरिया रळत कबर ना बाहेर उभी ऱ्हायनी, आणि रळत-रळत कबर कळे वाकीसन, 12दोन परमेश्वर ना दूत ले धव्या कपळा घालेल एक ले डोका जोळे आणि एक ले पाय जोळे बठेल देखनी, जठे येशु ना मृत शरीर ठीयेल होता. 13तेस्नी तेले सांग, “ओ बहिण, तू काब रळस?” तेनी तेस्ले सांग, “त्या मना प्रभु ना शव ले उचली लीग्यात आणि मले नई माहित तेले कोठे ठीयेल शे.” 14हई सांगा नंतर ती मांगे फीरणी आणि येशु ले उभा देखनी आणि नई ओयखनी, कि हवू येशु शे. 15येशु नि तिले सांग, “ओ बहिण, तू काब रळस? कोले झामलस?” तेनी माळी समजीसन तेले सांग, “ओ महाराज, जर तुनी तेना शव ले उचलेल शे, त मले सांग कि तेले कोठे ठीयेल शे, आणि मी तेले लीजासु.” 16येशु नि तिले सांग, “मरिया.” तेनी मांगे फिरीसन तेनाशी इब्री भाषा मा सांग, “रब्बुनी.” म्हणजे ओ गुरुजी. 17येशु नि तिले सांग, “मना पायस्ले नका धरा, कारण कि मी आते लोंग बाप ना जोळे वरे नई गया, पण मना शिष्यस जोळे जाईसन सांगी दे, कि मी मना बाप जो तुमना बी बाप शे आणि मना परमेश्वर, जो तुमना बी परमेश्वर शे. तेना जोळे वरे जाई ऱ्हायनु.” 18मरिया जी मग्दाली गाव नि होती जायसन शिष्यस्ले सांग, “तेनी प्रभु ले देख आणि प्रभु नि तीना संगे गोष्टी करना.”
शिष्यस वर प्रगट होण
(मत्तय 28:16-20; मार्क 16:14-18; लूक 24:36-49)
19त्याच रविवार ना संज्याकायले सर्वा शिष्य एक संगे एकत्र हुईनात, तेस्नी दरवाजा बंद करी लीनात कारण त्या यहुदी पुढारीस्ले घाबरेल होतात, तव येशु उना आणि मधमा उभा हुईसन तेस्ले सांग, “तुमले शांती भेटो.” 20आणि हई सांगीसन तेनी तेस्ले आपला हात आणि आपला क्रूस ना घाव दाखाडा, तव शिष्य येशु ले देखीसन आनंदित हुयनात. 21येशु नि आजून तेस्ले सांग, “तुमले शांती भेटो, ज्या प्रकारे मना बाप नि मले संसार ना लोकस जोळे धाळ, तसाच मी बी तुमले संसार मा धाळस.” 22हई सांगीसन तेनी तेस्ना वर फुक आणि तेस्ले सांग, “पवित्र आत्मा ल्या. 23जेस्ना पाप तुमी माफ करशात त्या तेस्ना साठे माफ करामा येतीन, जेस्ले तुमी ठेवशान, त्या आपला पापस्मा बांधायेल राहतीन.”
थोमा वर प्रगट होण
24जव येशु आपला शिष्यस्ना जोळे उनात बारा शिष्यस मधून एक व्यक्ती म्हणजे थोमा जो दिदुम सांगामा येस तेस्ना संगे नई होता. 25जव थोमा उनात दुसरा शिष्य तले सांगू लागणत, “आमनी प्रभु ले देखेल शे.” तव तेनी तेस्ले सांग, “जठलोंग मी तेना हात ना खिया ना घाव नई देखाव आणि खिया ना घाव मा आपली बोट नई टाकाव आणि तेनी कुशी मा आपला हात टाकीसन नई देखाव तठलोंग मी विश्वास नई कराव, कि तो मरेल मधून जित्ता हुई जायेल शे.” 26एक हाप्ता नंतर तेना शिष्य परत घर ना मधमा होतात, आणि थोमा तेस्ना संगे होता, आणि दरवाजा बंद होता, तव येशु ईसन आणि मधमा उभा हुईसन सांगणा, “तुमले शांती भेटो.” 27तव तेनी थोमा ले सांग, “आपली बोट आठे लईसन मना हातस्ले देख, आणि आपला हात लईसन मना कुशी मा टाक आणि शक कराना बंद कर, पण विश्वास कर.” 28हई आयकीसन थोमा नि उत्तर दिधा, “ओ मना प्रभु, ओ मना परमेश्वर.” 29येशु नि तेले सांग, “थोमा तुनी त मले देखीसन विश्वास करेल शे. पण धन्य शे त्या ज्या बिगर देखाना मनावर विश्वास करतस.”
ह्या पुस्तक ना उद्देश
30येशु नि आजून बी गैरा चिन्ह शिष्यस्ना समोर दाखाडा, ज्या ह्या पुस्तक मा लिखेल नई शेतस. 31पण हई एनासाठे लिखेल शे, कि तुमी विश्वास करत ऱ्हावा, कि येशुच परमेश्वर ना पोऱ्या, ख्रिस्त शे, आणि तेनावर विश्वास करीसन तेना नाव कण कायम ना जीवन भेटो.
Currently Selected:
योहान 20: AHRNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.