YouVersion Logo
Search Icon

योहान 19

19
1एनावर पिलात नि शिपाईस्ले आज्ञा दिधा, कि येशु ले लीजावा आणि तेले कोडा मारा. 2आणि शिपाई नि काटाणा मुकुट गुंथीसन तेना डोका वर ठेवा आणि तेले रंगीत लांबझगा घाला. 3तेना जोळे ईसन तेना मजाक उळाईसन सांगू लागणत, “ओ यहुदी लोकस्ना राजा, नमस्कार.” आणि तेले थापड मारात. 4तव पिलात आजून बाहेर निघीसन लोकस्ले सांगणा, “देखा, मी तेले तुमना कळे आजून बाहेर आनस, कारण तुमी जाना मी काही बी दोष नई देखस.”
क्रूस वर चळावा साठे सोपन
5तव येशु ले काटा ना मुकुट आणि रंगीत लांबझगा घालीसन बाहेर लयामा उना, आणि पिलात तेस्ले सांग, “ह्या माणुस ले देखा.” 6जव मुख्य यहुदी पुजारी आणि मंदिर ना पहारेकरी तेले देखनत, त जोरमा सांग, “तेले क्रूस वर चढाव, क्रूस वर.” पिलात नि तेस्ले सांग, “तुमीच तेले लिसन क्रूस वर चळावा, कारण कि मले तेनामा दोष नई दिखस.” 7यहुदी पुढारीस्नी तेले उत्तर दिधा, “आमना जोळे मोशे ना नियम शे, आणि त्या नियम ना नुसार तो मारी टाकाना योग्य शे, कारण तेनी स्वता ले परमेश्वर ना पोऱ्या सांग.” 8जव पिलात नि हई गोष्ट आयकी त आजून बी गैरा जास्त घाबरी ग्या. 9आणि मंग महल ना मधमा गया आणि येशु ले विचार, “तू कोठला शे?” पण येशु नि तेले काही बी उत्तर नई दिधा. 10पिलात नि तेले सांग, “मना शी काब नई बोलस? काय तुले नई माहित कि तुले सोडाना अधिकार मले शे, आणि तुले क्रूस वर चळावाना अधिकार बी मले शे.” 11येशु नि उत्तर दिधा, “जर तुले परमेश्वर कळून नई देवमा येत, त तुना मनावर काही अधिकार नई राहता, एनासाठे जेनी मले तुना हात मा धरायेल शे तेना पाप जास्त शे.” 12ह्या मुळे पिलात नि तेले सोडावा ना देख, पण यहुदी पुढारीस्नी गर्दी ओरडी-ओरडीसन सांग, “जर तू येले सोडी देशीन त तू रोमी सम्राट ना मित्र नई, जो कोणी स्वता ले राजा बनावस, तो सम्राट ना विरोध करस.” 13ह्या गोष्टी आयकीसन पिलात येशु ले बाहेर आनना आणि तो न्याय सिंहासन वर बठना, जो कि दगड ना फरसबंदी नाव ना जागा वर होता, येले इब्री भाषा मा गब्बाथा सांगामा येस. 14हवू वल्हांडण ना सन ना हाप्ता ना तयारी ना दिन होता, आणि जवळपास दुफार ना टाईम होता, तव तेनी यहुदी लोकस्ले सांगणा, “देखा, हवूच तुमना राजा शे.” 15पण त्या ओरडीसन सांगू लागनात, “तेले मारी टाक, तेले मारी टाक, तेले क्रूस वर चढाव.” पिलात नि तेस्ले सांग, “काय मी तुमना राजले क्रूस वर चढावू?” मुख्य यहुदी पुजारीस्नी उत्तर दिधा, “सम्राट ले सोळीसन आमना कोणताच राजा नई.” 16तव पिलात नि येशु ले क्रूस वर चळावा साठे तेस्ना हात मा सोपी टाक, त्या तेले तठून ली ग्यात.
क्रूस वर चळावामा येन
(मत्तय 27:32-44; मार्क 15:21-32; लूक 23:26-43)
17तव शिपाहीस्नि येशु ले ताबा मा लीधात. तेस्नी तेले आपला क्रूस स्वता ले उचलाले लाव आणि तेले यरूशलेम शहर ना बाहेर “खोपडी नि जागा” नाव ना जागा वर लीग्यात, जिले इब्री भाषा मा “गुलगुथा” सांगतस. 18तठे तेस्नी तले आणि तेना संगे आखो दोन माणसस्ले क्रूस वर चढाव, एक ले अथा आणि दुसराले तथा आणि मधमा येशु ले. 19आणि पिलात नि एक दोष पत्र लिखीसन येशु ना डोका ना वरे क्रूस वर लावाळी टाक, आणि तेनामा हय लिखेल होत, “हवू यहुदी लोकस्ना राजा नासरेथ ना येशु शे.” 20हय दोष पत्र ले गैरा यहुदी लोकस्नी वाचा कारण कि ती जगा जठे येशु ले क्रूस वर चढायेल होता, यरूशलेम शहर ना जोळे होता, आणि हई इब्री भाषा, रोमी आणि ग्रीक मा लिखेल होत. 21तव यहुदी लोकस्ना मुख्य यहुदी पुजारीस्नी पिलात ले सांग, “यहुदीस्ना राजा नको लिखू पण कि हई तेनी सांग, मी यहुदीस्ना राजा शे.” 22पिलात नि उत्तर दिधा, “मनी जे लिखी दिधा ते लिखी दिध, हय बदलावा मा नई येवाव.” 23शिपाहीस्नि जव येशु ले क्रूस वर चढाई टाकेल होतात, त तेना कपळा लिसन चार भाग करणात, आणि चारी शिपाहीस्नि एक-एक वाटा लीधा, आणि लांबझगा बी ली लीनात, पण तो लांबझगा शियेल नई होता पण वरून त खाले लोंग बनेल कपळा ना एकच तुकळा ना होता. 24एनासाठे शिपाहीस्नि एक दुसराले सांग, “आमी येले नई फाडूत, पण एनावर चिठ्ठी टाकुत कि तो कोणा हुईन.” हय एनासाठे हुयन, कि परमेश्वर ना पुस्तक नि गोष्ट पूर्ण हो, “तेस्नी मना कपळा आपस मा वाटी लीधा आणि मना कपळास वर चिठ्ठी टाकी.”
येशु ना आपली माय साठे तरतूद
25आणि शिपाहीस्नि असाच कर. पण येशु ना क्रूस ना जोळे तेनी माय आणि तेनी माय नि बहिण मरिया, क्लोपास नि बायको आणि मग्दालीया शहर नि मरिया उभी होती. 26येशु नि आपली माय आणि त्या शिष्यले जेनावर तो प्रेम करस जोळे उभा देखीसन आपली माय ले सांग, “हे माय, देख, हवू तुना पोऱ्या शे.” 27तव त्या शिष्यले सांगणा, “देखा, हय तुनी माय शे.” आणि त्याच टाईम तून तो शिष्य तिले आपला परिवार ना सदस्य बनाईसन लीग्या.
येशु नि मृत्यु
(मत्तय 27:45-56; मार्क 15:33-41; लूक 23:44-49)
28एना नंतर येशु नि हई जानीसन कि आते सर्व काही पूर्ण होयग्या, एनासाठे कि परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल गोष्ट पुरी होवा साठे सांगणा, “मले तहान लागेल शे.” 29तठे एक सिरका कण भरीसन एक भांड ठीयेल होता, एनासाठे कोणी तरी सिरका मा भीगाळेल स्पंज ले उंचवटा झाळ ना डंग वर ठीसन तेना तोंड ले लाव. 30जव येशु नि ते सिरका चाखणा, त सांग, “पूर्ण हुयना,” आणि तेनी मान खाले करीसन जीव सोडी दिधा.
भाला वर बेध
31आते हवू तयारी ना दिन होता, दुसरा दिन आराम ना दिन व वल्हांडण ना सन दोनी होतात. हवू यहुदी लोकस साठे विशेष दिन होता, आणि तेस्नी ईच्छा नई होती कि या दिन मा शव क्रूस वर राहो. एनासाठे तेस्नी पिलात ले सांगनत कि त्या लोकस्ना पाय तोळाले लाव, कि त्या जल्दी मरी जावोत आणि शवस्ले खाले लई सकोत. 32एनासाठे शिपाहीस्नि ईसन पयला ना पाय तोळनात तव दुसरा ना बी, ज्या येशु ना संगे क्रूसस वर चळावामा एयेल होतात. 33पण जव त्या येशु ना जोळे ईसन देखनत कि तो मरी जायेल शे, त तेना पाय नई तोळनात. 34पण शिपाहीस मधून एक नि भाला कण तेना कुशी मा भोकस्ना, आणि तेना मधून लगेच रक्त आणि पाणी निघना. 35ज्या माणुस नि हई सगळ देख, तेनी साक्ष दियेल शे, आणि तेनी साक्ष खरी शे, आणि तेले माहित शे, कि खर सांगस. कि तुमी बी येशु वर विश्वास करत ऱ्हावो. 36या गोष्टी एनासाठे होयनी कि परमेश्वर ना पुस्तक मा जे लिखेल शे ते खर हुई जावो, “तेना कोणताच हाड तोडामा नई येयाव.” 37मंग परमेश्वर ना पुस्तक मा एक आजून जागा वर लिखेल शे, “जेले कि तेस्नी भोकसेल होत, तेनावर दुष्टी करतीन.”
येशु ले गाडा मा येस
(मत्तय 27:57-61; मार्क 15:42-47; लूक 23:50-56)
38या गोष्टी नंतर अरिमथाई गाव ना योसेफ नि, जो येशु ना शिष्य होता, (पण यहुदी पुढारीस्ले घाबरीसन या गोष्टी ले दपाळी ठेवत होता,) पिलात ले विनंती करना, कि मी येशु ना शव ले लीजावू, आणि पिलात नि तेनी विनंती आयक, आणि तो ईसन तेना शव लीग्या. 39निकुदेमूस बी जो पयले येशु ना जोळे रात मा जायेल होता. तो जवळ-पास पन्नास सेर (वजन मा कमीत-कमी तेहेतीस किलोग्रॅम) गंधरस आणि एलोवा ना बनायेल मिश्रण लयी उना. 40तव तेस्नी येशु ना शव ले लीधा आणि यहुदी लोकस्ना गाडा ना रिती नुसार तेले सुगंध द्रव्य ना संगे मलमल ना कपळा ना लांब चादर मा गुंडाय. 41त्या जागा ना जोळे जठे येशु ले क्रूस वर चळावामा एयेल होता, एक बाग होता, आणि त्या बाग मा एक नवीन कबर होती, जेले पयले कदीच नई वापरेल होत. 42एनासाठे तेस्नी येशु ना शव ले तीच कबर नि गुफा मा ठीई दिनात कारण ती जोळे होती, आणि तो यहुदी लोकस्ना शब्बाथ ना तयारी ना बी दिन होता.

Currently Selected:

योहान 19: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in