1
योहान 19:30
आहिराणी नवा करार
जव येशु नि ते सिरका चाखणा, त सांग, “पूर्ण हुयना,” आणि तेनी मान खाले करीसन जीव सोडी दिधा.
Compare
Explore योहान 19:30
2
योहान 19:28
एना नंतर येशु नि हई जानीसन कि आते सर्व काही पूर्ण होयग्या, एनासाठे कि परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल गोष्ट पुरी होवा साठे सांगणा, “मले तहान लागेल शे.”
Explore योहान 19:28
3
योहान 19:26-27
येशु नि आपली माय आणि त्या शिष्यले जेनावर तो प्रेम करस जोळे उभा देखीसन आपली माय ले सांग, “हे माय, देख, हवू तुना पोऱ्या शे.” तव त्या शिष्यले सांगणा, “देखा, हय तुनी माय शे.” आणि त्याच टाईम तून तो शिष्य तिले आपला परिवार ना सदस्य बनाईसन लीग्या.
Explore योहान 19:26-27
4
योहान 19:33-34
पण जव त्या येशु ना जोळे ईसन देखनत कि तो मरी जायेल शे, त तेना पाय नई तोळनात. पण शिपाहीस मधून एक नि भाला कण तेना कुशी मा भोकस्ना, आणि तेना मधून लगेच रक्त आणि पाणी निघना.
Explore योहान 19:33-34
5
योहान 19:36-37
या गोष्टी एनासाठे होयनी कि परमेश्वर ना पुस्तक मा जे लिखेल शे ते खर हुई जावो, “तेना कोणताच हाड तोडामा नई येयाव.” मंग परमेश्वर ना पुस्तक मा एक आजून जागा वर लिखेल शे, “जेले कि तेस्नी भोकसेल होत, तेनावर दुष्टी करतीन.”
Explore योहान 19:36-37
6
योहान 19:17
तव शिपाहीस्नि येशु ले ताबा मा लीधात. तेस्नी तेले आपला क्रूस स्वता ले उचलाले लाव आणि तेले यरूशलेम शहर ना बाहेर “खोपडी नि जागा” नाव ना जागा वर लीग्यात, जिले इब्री भाषा मा “गुलगुथा” सांगतस.
Explore योहान 19:17
7
योहान 19:2
आणि शिपाई नि काटाणा मुकुट गुंथीसन तेना डोका वर ठेवा आणि तेले रंगीत लांबझगा घाला.
Explore योहान 19:2
Home
Bible
Plans
Videos