प्रेषितस्ना काम 2
2
पवित्र आत्मा ना दान
1यहुदीस्ना पिन्तेकुस्त ना सन ना दिन त्या सर्वा एक जागा वर एकत्र होतात#2:1 यहुदीस्ना पिन्तेकुस्त ना सन ना दिन त्या सर्वा एक जागा वर एकत्र होतात यहुदी लोक वलांडन सन ना नंतर पन्नासवा दिन ले पिन्तेकुस्त (म्हणजे पन्नासवा दिन) उत्सव साजरा करतस.. 2अचानक आकाश मधून मोठी आंधी सारखा आवाज हुईना, आणि तेना कण पुरा घर जठे त्या बठेल होतात, आवाज कण भरी ग्या. 3आणि तेस्ले एक प्रकार नि आग दिखनी, जी जीप मा आलग हुईसन तेस्ना मधून हर एक वर ईसन थांबी गयी. 4आणि त्या सर्वा पवित्र आत्मा कण भरीग्यात, आणि जो वरदान पवित्र आत्मा नि तेस्ले दिधा, तेना नुसार त्या नवी-नवी भाषास्मा बोलाले लागनात. 5त्या टाईम ले, परमेश्वर ना आदर करणारा कईक यहुदी होतात आकाश ना खाल्ला हरेक देश मधून सन साजरा करासाठे यरूशलेम शहर मा ईसन थांबेल होतात. 6जव हवू आवाज आंधी सारखा आयकू उना, त गर्दी हुईगी आणि लोक घाबरी ग्यात, कारण कि हरेक आपली-आपली भाषा मा शिष्यस्ले बोलतांना आयकत होतात. 7आणि त्या सर्वा चकित आणि भेमकाईसन सांगाले लागनात, “देखा, ह्या ज्या बोली ऱ्हायनात काय गालील जिल्हा ना राहणारा नई शे? 8तर हय काय हुई ऱ्हायन, जो आमना मधून प्रत्येकस्ले आपली-आपली मुळ भाषा मा बोलतांना आयकस? 9आमना मधून कईक लोक पारथी क्षेत्र ना शे. कईक लोक मेदी, एलामी, मेसोपटेम्या देश, यहूदीया प्रांत, कप्पदूकीया, पंत आणि आशिया प्रांत, 10आणि फ्रुगिया आणि पंफुलिया प्रांत आणि मिसर देश आणि कुरेने शहर ना जोळे लिबुआ देश ना कईक भाग. ह्या सर्वा देशस्ना ऱ्हायनारा आणि रोम शहर तून यरूशलेम शहर ले येणारा प्रवासी, 11म्हणजे काय यहुदी, आणि काय गैर-यहुदी जेस्नी यहुदी धर्म स्वीकार करी लीयेल होतात. क्रेत बेट ना लोक आणि अरब देश तून बी शे, पण आपली-आपली भाषा मा तेस्नाशी परमेश्वर ना मोठ-मोठा काम ना चर्चा आयकतस.” 12आणि त्या सर्वा चकित हुयनात, आणि घाबरीसन एक-दुसराले सांगाले लागनात, “हय काय हुई ऱ्हायन?” 13पण दुसरास्नी निन्दा करीसन सांगणात, “त्या त नवा द्राक्षरस ना धुंदी मा शेतस.”
पेत्र ना भाषण
14पेत्र त्या अकरा प्रेषितस संगे उभा ऱ्हायंना, आणि उंच शब्द मा सांगाले लागणा, “ओ यहूदीया प्रांत ना राहणारा लोकसहोण, आणि ओ यरूशलेम शहर ना ऱ्हायनारसहोण, हय समजी ल्या आणि कान लाईसन मना गोष्टी आयका.” 15जस तुमी समजी ऱ्हायनात, ह्या नशा मा नई शेतस, कारण कि आते त सकाय ना नऊच वाजेल शेतस. 16पण जे आमना संगे हुयेल शे हय त्या गोष्ट जी सत्यता शे जी योएल भविष्यवक्ता ना द्वारे परमेश्वर ना पुस्तक मा परमेश्वर नि सांग. 17परमेश्वर सांगस, कि आखरी ना दिनस्मा अस हुईन, कि मी आपली आत्मा सर्वा लोकस्वर ओती देसू आणि तुमना पोर आणि तुमना पोरी भविष्यवाणी करतीन, आणि तुमना जवान दर्शन देखतीन, आणि तुमना वरिष्ठ लोक स्वप्न देखतीन. 18त्या दिनस्मा मी आपला दासस, आणि दासीस्ले आपली आत्मा देसू, आणि त्या भविष्यवाणी करतीन. 19आणि मी वरे आकाश मा अदभूत काम, आणि खाले पृथ्वी वर चिन्ह, म्हणजे रक्त, आणि आग आणि धुक्कय ना ढग दाखाळसु. 20प्रभु ना दिन येवाना पहिले सूर्य अंधार हुई जाईन, आणि चांद रक्ताळ हुई जाईन. तो दिन महान आणि तेजस्वी दिन हुईन. 21आणि जो कोणी प्रभु ना नाव लीन, तेनच तारण हुईन 22ओ इस्त्राएल देश ना लोकसहोण आयका, नासरेथ ना येशु एक असा माणुस होता जेले परमेश्वर ना द्वारे तुमना समोर साबित करामा एयेल होता, त्या चमत्कार आणि अदभूत काम आणि चिन्हस्ना द्वारे ज्या परमेश्वर नि तेना द्वारे करना. तुमी स्वता जानतस कि हय खर शे. 23परमेश्वर ना द्वारे ठरायेल योजना आणि पूर्वज्ञान ना नुसार, तो तुमना हात मा सोपाय ग्या. तुमनी तेले दुष्ट#2:23 दुष्ट जेना जोळे नियम नई शे, म्हणजे दुसरी जाती. लोकस्ना मदत कण खिया ठोकीसन क्रूस वर चळाईसन मारी टाका. 24तरी बी, परमेश्वर नि तेनी मोत ना नंतर तेले परत जित्ता करी दिधा, कारण कि तेना साठे मरेल राहाण शक्य नई होत. 25कारण कि राजा दाविद येशु ना बारामा सांगस, मी प्रभु ले कायम आपला समोर देखत ऱ्हायनु, कारण कि तो मना उजवी कळे शे#2:25 कारण कि राजा दाविद येशु ना बारामा सांगस, मी प्रभु ले कायम आपला समोर देखत ऱ्हायनु, कारण कि तो मना उजवी कळे शेएनासाठे कि मी पळी नई जावू.. 26एनासाठे मना हृदय खुश हुईना आणि मनी जीप स्तुती करस, मना शरीर बी आशा मा बनेल राहीन. 27कारण कि तू नईत मनी आत्मा ले अधोलोक सोळाव, आणि नईत आपला पवित्र झन ना शव ले कबर मा सळु देवाव. 28तुनी मले जीवन ना रस्ता दाखाळेल शे, तू मले आपली उपस्थिती मा खुशी कण भरी देशीन. 29“ओ भावूसहोण, मी ह्या कुलपति राजा दाविद ना बारामा तुमले साहस कण सांगी सकस कि तो तर मरी ग्या आणि गाळाई बी ग्या आणि तेनी कबर आज लोंग आमना आठे वर्तमान शे.” 30तो भविष्यवक्ता होता, आणि तेले माहित होत कि परमेश्वर नि शेप्पत खाईसन तेना संगे शेप्पत करेल शे, “मी तुना वंश मधून एक व्यक्ती ले तुना राजासन वर बठाळसू. 31हय जानीसन कि भविष्य मा परमेश्वर काय कराले जात होता, परमेश्वर नि दाविद ना संगे येशु ख्रिस्त ना परत जित्ता होवाना बारामा गोष्ट करी, आणि दाविद नि सांग तू नईत मनी आत्मा ले अधोलोक सोळाव, आणि नईत आपला पवित्र झन ना शव ले कबर मा सळु देवाव. 32ह्याच येशु ले परमेश्वर नि जित्ता कर, जेना आमी सर्वा साक्षी शेतस. 33आते तो स्वर्ग मा परमेश्वर ना उजवा हात कळे सर्वोच्च सन्मान ना जागा वर बठेल शे. आणि बाप नि, जसा तेनी करार करेल होत, तेले पवित्र आत्मा दिधा आणि तेनी पवित्र आत्मा आमले दियेल शे, जस कि तुमी आज देखतस आणि आयकतस. 34कारण कि दाविद त स्वर्ग मा नई चळना, पण तो स्वता सांगस, प्रभु परमेश्वर नि मना प्रभु ले सांग, मना उजवी कळे बठ, 35जठ लगून कि मी तुना विरोधीस्ले नम्र करीसन, तेस्ले तुना पायस ना खालली (चौकी) ना सारखा नई बनाई टाकू. 36एनासाठे, इस्त्राएल देश ना सर्वा लोक ह्या गोष्ट ना विषय मा निश्चित हुईजावा, कि परमेश्वर नि ह्याच येशु ले, जेले तुमनी क्रूस वर चळाव, प्रभु आणि ख्रिस्त दोनी ठराव.” 37जव लोकस्नी हई आयक त गैरा दुखी हुई ग्यात, आणि त्या पेत्र आणि बाकी प्रेषितस्ले विचाराले लागनात, “ओ भावू, आमी काय करूत?” 38पेत्र नि तेस्ले सांग, “मन फिरावा, आणि तुमना मधून प्रत्येक आपला-आपला पापस्नी माफी साठे येशु ख्रिस्त ना नाव कण बाप्तिस्मा ल्या, त तुमले पवित्र आत्मा ना दान भेटीन. 39कारण कि हई शेप्पत तुमी, आणि तुमना वंश, आणि त्या सर्वा दूर-दूर ना लोकस साठे बी शे जेस्ले प्रभु आमना परमेश्वर आपला जोळे बलाईन.” 40पेत्र नि गैर्या आजून गोष्टीस्मा बी साक्षी दि-दिसन तेस्ले विनंती करना, कि स्वता ले ह्या कुटील पीडी पासून वाचाळा. 41जे काही पेत्र नि सांग, जेस्नी तेनावर विश्वास कर तेस्नी बाप्तिस्मा लीधा, आणि त्या दिन (विश्वासीस्ना) त्या समूह मा जवळ-पास तीन हजार लोक जुळी ग्यात.
विश्वासीस्नी संगती
42आणि त्या प्रेषितस पासून शिक्षण लेवाले, संगती ठेवामा आणि त्या प्रभु भोज मा सहभागी होत होतात, त्या विश्वासी एकत्र आपला जेवण खात होतात, आणि प्रार्थना करामा लीन ऱ्हात होतात. 43आणि यरूशलेम मा सर्वा लोकस्ना मन परमेश्वर ना विषय मा आदर आणि भीती कण भरीग्यात, आणि गैरा अदभूत काम आणि चिन्ह प्रेषितस द्वारे प्रगट होत होतात. 44आणि सर्वा विश्वास करणार एकत्र ऱ्हात होतात, आणि तेस्ना सर्वा वस्तू जे काही तेस्ना जोळे होत ते सगळ आपस मा वाटी लेत होतात. 45आणि त्या आपली-आपली संपती आणि सामान विकी-विकीसन जशी जेनी गरज होती वाटी टाकत होतात. 46आणि दररोज एक मन हुईसन परमेश्वर ना मंदिर मा एकत्र होत होतात, आणि घर-घर मा प्रभु भोज ना साठे एकत्र हुईसन खुशी आणि सरळ मन कण जेवण कर्या करत होतात. 47आणि परमेश्वर नि स्तुती करत होतात, आणि सर्वा लोक तेस्ना कण प्रसन्न होतात, आणि जेले तारण भेटीजात होत, तेस्ले प्रभु दररोज तेस्ना मा संमिलीत करत होता.
Currently Selected:
प्रेषितस्ना काम 2: AHRNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.