अचानक आकाश मधून मोठी आंधी सारखा आवाज हुईना, आणि तेना कण पुरा घर जठे त्या बठेल होतात, आवाज कण भरी ग्या. आणि तेस्ले एक प्रकार नि आग दिखनी, जी जीप मा आलग हुईसन तेस्ना मधून हर एक वर ईसन थांबी गयी. आणि त्या सर्वा पवित्र आत्मा कण भरीग्यात, आणि जो वरदान पवित्र आत्मा नि तेस्ले दिधा, तेना नुसार त्या नवी-नवी भाषास्मा बोलाले लागनात.