प्रेषितस्ना काम 2:46-47
प्रेषितस्ना काम 2:46-47 AHRNT
आणि दररोज एक मन हुईसन परमेश्वर ना मंदिर मा एकत्र होत होतात, आणि घर-घर मा प्रभु भोज ना साठे एकत्र हुईसन खुशी आणि सरळ मन कण जेवण कर्या करत होतात. आणि परमेश्वर नि स्तुती करत होतात, आणि सर्वा लोक तेस्ना कण प्रसन्न होतात, आणि जेले तारण भेटीजात होत, तेस्ले प्रभु दररोज तेस्ना मा संमिलीत करत होता.