1
युहन्ना 16:33
वऱ्हाडी नवा करार
मी ह्या गोष्टी तुमाले याच्यासाठी सांगतल्या हाय, कि तुमी माह्याले असल्याने तुमाले शांती मिळावं; जगात तुमाले दुख सहन करावे लगीन, पण शांती ठेवा, मी या जगाचा शासक म्हणजे सैतानाले हारवायले आलो हाय.”
Compare
Explore युहन्ना 16:33
2
युहन्ना 16:13
पण जवा तो, म्हणजे खऱ्याचा आत्मा येणार, तवा तो आत्मा तुमाले देवाच्या बाऱ्यात जे पण खरं हाय, समजण्याचा कारण बनीन, कावून कि तो आपल्या अधिकारानं नाई बोलीन, पण जे देवाच्या इकून आयकीन ते म्हणीन, अन् येणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमाले सांगणार.
Explore युहन्ना 16:13
3
युहन्ना 16:24
आतापरेंत तुमी माह्या नावानं देवबापाले काई नाई मांगतलं; मांगसान तर तुमाले भेटीन, कावून कि तुमी पूर्ण आनंदित झाले पायजे.”
Explore युहन्ना 16:24
4
युहन्ना 16:7-8
तरी पण मी तुमाले खरं सांगतो, कि माह्य जाणं तुमच्यासाठी चांगलं हाय, कावून कि जर मी नाई गेलो, तर तो मदत करणारा तुमाले मदत करण्यासाठी नाई येणार, पण जर मी जाईन, मी त्याले तुमच्यापासी पाठवून देईन. अन् तो येऊन जगाच्या लोकायचे पाप अन् धार्मिकता अन् देवाच्या न्यायाच्या विषयात खात्री करून घेईन.
Explore युहन्ना 16:7-8
5
युहन्ना 16:22-23
अश्याच प्रकारे तुमाले पण दुख झाले हाय, पण मी तुमाले परत भेटीन, अन् तुमाले लय आनंद होईन; अन् तुमचा आनंद तुमच्या पासून कोणीहि हिसकावून घेणार नाई. त्या दिवशी, तुमी मले काई विचारसान नाई; मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि जर तुमी बापाले माह्या नावान काई मांगसान तर तो तुमाले देईन.
Explore युहन्ना 16:22-23
6
युहन्ना 16:20
मी तुमाले खरं-खरं सांगतो; कि तुमी माह्या मरणानंतर रडसान अन् दुख करसान, पण जगाचे लोकं आनंद करतीन: तुमाले दुख होईन, पण जवा तुमी मले परत पायसान तवा तुमचे दुख आनंदात बदलून जाईन.
Explore युहन्ना 16:20
Home
Bible
Plans
Videos