युहन्ना 16:7-8
युहन्ना 16:7-8 VAHNT
तरी पण मी तुमाले खरं सांगतो, कि माह्य जाणं तुमच्यासाठी चांगलं हाय, कावून कि जर मी नाई गेलो, तर तो मदत करणारा तुमाले मदत करण्यासाठी नाई येणार, पण जर मी जाईन, मी त्याले तुमच्यापासी पाठवून देईन. अन् तो येऊन जगाच्या लोकायचे पाप अन् धार्मिकता अन् देवाच्या न्यायाच्या विषयात खात्री करून घेईन.