योहा. 5:8-9
योहा. 5:8-9 IRVMAR
येशू त्यास म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.” लगेच तो मनुष्य बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. तो दिवस शब्बाथ दिवस होता.