1
योहा. 18:36
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
येशूने उत्तर दिले, “माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर यहूद्यांच्या हाती मी दिला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; पण माझे राज्य येथले नाही.”
Thelekisa
Phonononga योहा. 18:36
2
योहा. 18:11
तेव्हा येशू पेत्राला म्हणाला, “तरवार म्यानात घाल. पित्याने मला जो प्याला दिला आहे तो मी पिऊ नये काय?”
Phonononga योहा. 18:11
Home
Bible
Plans
Videos