1
उत्पत्ती 29:20
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तेव्हा याकोबाने राहेलीसाठी सात वर्षे चाकरी केली; तिच्यावर त्याची प्रीती असल्यामुळे ती वर्षे त्याला केवळ थोड्या दिवसांसारखी भासली.
Thelekisa
Phonononga उत्पत्ती 29:20
2
उत्पत्ती 29:31
परमेश्वराने पाहिले की, लेआ नावडती आहे; म्हणून त्याने तिची कूस वाहती केली आणि राहेल वांझ राहिली.
Phonononga उत्पत्ती 29:31
Home
Bible
Plans
Videos