मत्तय 7

7
दुसरा वर दोष नका लावा
(लूक 6:37,38,41,42)
1दोष नका लावा, त तुमना वर बी दोष लावामा नई येवाव. 2कारण ज्या प्रकारे तुमी दोष लावतस, त्याच प्रकारे परमेश्वर तुमना न्याय करीन, आणि ज्या प्रकारे, तुमी दुसरास्ना न्याय करस त, तुमना बी न्याय करामा ईन.
3तू आपला मित्र ना धाकली चुकी मुळे न्याय काब करस, जो कि डोया मा फपुटाना सारखा शे, जव कि तुना जीवन मा मोठ्या चुक्या शेतस, ज्या कि तुना डोया मा बांडूक ना सारखा शेतस. 4जर तुना स्वता ना मधमा गैरा मोठ्या चुका शेतस, त तुले स्वता तून धाकला चुक्या वाला कोणी व्यक्ती नि मदत कराना प्रयत्न नई कराले पाहिजे. 5ओ कपटी, पहिले आपला स्वता ना मोठा चुकीस्ले सुधारी ले, मंग तू स्पष्टपणे आपला मित्र ना डोया मा देखीसन फपुटाले काळी सकस.
6त्या लोकस्ले परमेश्वर ना संदेश नका आयकाळा ज्या येले आयकाना नई देखतस. कदी तुमी असा करतस, त हय अस हुईन जस कोणी पवित्र वस्तू ले कुत्रास्ना समोर फेकी देवान, व जसा डुक्करस्ना समोर मोती फेकाना, जो फक्त तेस्ले चेंदी टाकतीन आणि मंग तुमना वर हमला करतीन.
मांगा त भेटीन
(लूक 11:9-13)
7तुमले जे पाहिजे ते परमेश्वर पासून मांगा आणि तो तुमले दिन. झामला, त तुमले सापडीन, ठोका, त तुमना साठे उघाळामा ईन. 8कारण कि जो कोणी मांगस, तेले भेटस, आणि जो झामलस, तेले सापडस, आणि जो ठोकस, तेना साठे उघाळामा ईन. 9तुमना मधून कोणी बी बाप आपला पोऱ्या ले दघळ नई देवाव जर तो तुमना पासून भाकार मांगस त. 10ह्याच प्रमाणे, कोणी बी माणुस आपला पोऱ्या ले मासा मांगावर विषारी साप नई देवाव. 11एनासाठे जव तुमी वाईट हुईसन, आपला पोरस्ले चांगल्या वस्तू देवाना देखतस, त तुमना स्वर्ग मधला बाप आपला मांगनारस्ले चांगली वस्तू निश्चित रूप मा दिन. 12ह्या मुळे प्रत्येक टाईम ले, दुसरास्ले आपला साठे जसा कराना देखतस, तुमी बी तेस्ना साठे तसाच व्यवहार करा, कारण कि मोशे ना नियम आणि भविष्यवक्तास्ना लिखाना अर्थ हईच शे.
रुंद आणि अरुंद रस्ता
(लूक 13:24)
13तुमी फक्त अरुंद दरवाजा कणच परमेश्वर ना राज्य मा जावू सकतस. कारण कि नरक ले जानार दरवाजा चवळा शे, आणि तठे जानारा रस्ता सरळ शे, आणि तेना मधून जानारा लोक गैरा शेतस. 14कारण अरुंद शे तो दरवाजा आणि कठीण शे तो रस्ता जो कायम ना जीवन ले भिळावस, आणि थोडासाच लोक शेतस जो तेस्ले भेटीन.
जसा झाळ तसा फय
(लूक 6:43,44,46; 13:25-27)
15खोटा भविष्यवक्तास पासून सावधान राहा, कारण कि त्या लांडगास सारखा शेतस जेस्नी स्वता ले मेंढ्यास्नी खाल कण झाकेल शेतस, लोकस्ले हय विश्वास देवाळा साठे कि त्या मेंढ्या शेतस, पण त्या खरज मा त्या लांडगा शेतस ज्या लोकस वर हमला करतस. 16ज्या प्रकारे त्या जीवन जगतस, तुमी तेस्ले ओयखी लेशान. काय लोक झाळस कण अंगूर, व रिंगणीना झाळ कण अंजिर तोडतस? 17ह्याच प्रकारे प्रत्येक चांगला झाळ चांगला फय लयस, आणि वायबार झाळ खराब फय लयस. 18चांगला झाळ खराब फय नई लयु सकस, आणि नईत वायबार झाळ चांगल फय लयु सकस. 19जो-जो झाळ चांगल फय नई लयस, तो कापामा आणि आग मा टाकामा येस, खोटा भविष्यवक्तास्ले बी ह्याच प्रमाणे दंड देवामा ईन. 20तुमी तेस्ले तेस्ना कामस्ले देखीसन, तेस्ले ओयखी लेशान.
21जो कोणी मले, हे प्रभु, हे प्रभु सांगस, तेस्ना मधून प्रत्येक स्वर्ग ना राज्य मा प्रवेश नई कराव, पण तोच मना स्वर्गीय बाप नि ईच्छावर चालस, तो स्वर्ग ना राज्य मा प्रवेश करीन. 22न्याय ना दिन गैरा लोक मले सांगतीन, “हे प्रभु, हे प्रभु, आमी तुना नाव कण भविष्यवाणी करेल शे, आणि तुना नाव कण दुष्ट आत्मास्ले बी काळेल शे, आणि तुना नाव कण गैरा सामर्थ्य ना काम बी करेल शे.” 23तव मी तेस्ले मोक्या सांगी देसू, मी तुमले कदीच नई वयखत, हे वाईट काम करणार होण, मना पासून चालना जावा.
घर बनावनार दोन माणस : बुद्धीमान आणि मूर्ख
(लूक 6:47-49)
24एनासाठे जो कोणी मना या गोष्टी आयकीसन तेस्ले माणस तो त्या बुद्धीमान माणुस सारखा ठरीन, जेनी आपला घर ना पाया खडक वर बनाव. 25आणि पाणी, आणि पूर उनात, आणि वारा वांधी उणी, आणि त्या घर ले टक्कर लागणा, पण ते नई पडण, कारण कि तेना पाया खडकावर उभा करेल होता. 26पण जो कोणी मना ह्या गोष्टीस्ले आयकस आणि तेनावर नई चालस, तो त्या मूर्ख माणुस सारखा ठरीन, जेनी आपल घर रेती वर बनाव. 27पाणी, आणि पूर उनात, आणि वारा वांधी उणी, आणि त्या घर ले टक्कर लागणा, आणि ते घर पडीसन नाश हुय ग्या.
28जव येशु ह्या गोष्ट सांगी दिना, त अस हुईन कि गर्दी तेना शिक्षण कण चकित हुईनी. 29कारण कि तो तेस्ना मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक सारखा नई, पण तो तेस्ले एक असा शिक्षक सारखा शिकाळत होता, जेना जोळे मोठा अधिकार होता.

Выделить

Поделиться

Копировать

None

Хотите, чтобы то, что вы выделили, сохранялось на всех ваших устройствах? Зарегистрируйтесь или авторизуйтесь