YouVersion Logo
Search Icon

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटकाSample

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

DAY 24 OF 40

राज्याचा हा संदेश संपूर्ण जेरुसलेममध्ये पसरला, आणि शिष्यांची संख्या वाढत राहिली. जास्तीत जास्त नेत्यांची गरज आहे. त्यामुळे स्टीफन नामक व्यक्तीने येशूचा गरिबांची सेवा करण्याचा जो संदेश प्रेषित सतत सामायिक करत आहेत, त्याकरिता एक पाऊल पुढे टाकले. ईश्वराच्या राज्याच्या शक्तीचे प्रात्यक्षिक स्टीफनने दाखवले, आणि अनेक ज्यू  धर्मोपदेशकांनी विश्वास ठेवला आणि येशूचे अनुसरण करू लागले. पण अजूनही असे अनेक जण होते जे स्टीफनला विरोध करून वादविवाद करीत होते. स्टीफनच्या प्रतिक्रियांच्या ज्ञानाचा ते सामना करू शकत नव्हते, त्यामुळे त्यांनी खोटे साक्षीदार निवडून मोझेसचा अनादर आणि मंदिराला धमकी दिल्याचे आरोप त्याच्यावर केले. 


प्रतिसादामध्ये, जुन्या अंत्यलेखावर स्टीफन त्यांच्या चुकीची वागणूकीचे अनुसरण करण्याचा त्यांचा अंदाज लावता येण्यासारखा नमुना आहे यावर एक प्रभावी भाषण देतो. जोसेफ आणि मोसेज यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचे दाखले त्याने अधोरेखीत केले, अशी माणसे ज्यांना त्यांच्याच माणसांनी नाकारले आणि छळले होते.  इस्त्राईल अनेक शतकांपासून ईश्वराच्या प्रतिनिधींना विरोध करीत होते, आणि त्यामुळे ही काही आश्चर्याची बाब नाही की आता ते स्टीफनला विरोध करीत आहेत. हे ऐकून, धर्मगुरू संतापले. त्यांनी शहरभर त्याचा पाठलाग केला आणि त्याला मारण्यासाठी दगड उचलले. जसे स्टीफनला वारंवार दगड मारले जात होते, त्याने स्वतःला येशूच्या मार्गावर सुपूर्त केले होते, जो सुद्धा इतरांच्या पापामुळे हे सहन करीत होता. अनेक शहिदांपैकी स्टीफन हा पहिला होता जो रडत होता, ""ईश्वरा, त्यांच्या विरोधात हे त्यांचे पाप धरून राहू नकोस."" 


Day 23Day 25

About this Plan

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More