कृपेचे गीतनमुना
तुम्हीत्यांनारोजऐकता... आवाज. काहीतुमच्याडोक्यातआहेत. काहीतुमच्यासोशलफीडवरआहेत. काहीतुमच्यामित्रांकडूनयेतात. काहीअशालोकांकडूनयेतातजेतुम्हालाउघडपणेनापसंतकरितात.
ते असे आवाज आहेत जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करितात की तुम्ही कोण आहात... आणि तुम्ही जे व्हावे त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल.
यासर्वआवाजांमध्येएकसमस्याअशीआहेकीतेत्यांचेवचनपूर्णकरूशकतनाहीत. तुमचीओळखअशीगोष्टनाहीजीतुम्हालाअर्जितकरावीलागेल, स्वतःहूनशोधूनकाढावीलागेलकिंवाटिकवूनठेविण्यासाठीसंघर्षकरावालागेल. हीदेवाकडूनमिळालेलीदेणगीआहे.
पास्टरआणिधर्मशास्त्रज्ञजॉनपायपरलिहितात, "येशूमध्ये, आपणआपलेखरेस्वरूपगमावतनाही, परंतुआपणकेवळत्याच्यामध्येचआपलेखरेस्वरूपबनतो."
मगतुम्हालातुमचेखरेस्वरूपकोठेमिळेल?
पैशात? अनुयायांमध्ये? कर्तृत्वात? रूपात? राजकारणात? सत्तेत? पदात? सेक्समध्ये?
नाही, फक्तयेशूमध्ये.
दुसरेकरिंथकरांसपत्र 5:17 सांगतेकि, "म्हणूनजरकोणीख्रिस्ताच्याठायीअसेलतरतोनवीउत्पत्ती1 आहे; जुनेतेहोऊनगेले; पाहा, तेनवेझालेआहे!"
हीउत्तमबातमीआहे! याचाअर्थतुम्हीकोणआहातहीवादाचीगोष्टनाही. तुमचीओळखत्यादेवाकडूनयेतेज्यानेतुम्हालाउत्पन्नकेलेआणिज्यानेतुमचेतारणकेलेआहे. तोम्हणतो, "तुम्हीयेशूमुळेएकपूर्ण-नवीनउत्पत्तीआहात... इतरांचीमान्यतामिळविण्याचाप्रयत्नकरण्यापासूनमुक्त, तुमचीयोग्यतासिद्धकरण्याचाप्रयत्नकरण्यापासूनमुक्त, तुमच्याभूतकाळापासूनपळूनजाण्यापासूनमुक्तआहात."
येशूद्वारेदेवाच्याकृपेने, तुम्हीपूर्वीसारखेनाहीत, इतरांनातुमच्याबद्दलकायवाटतेकिंवाजगानुसारतुम्हीजेअसलेपाहिजेततेनाहीत. त्याऐवजी, तुम्हीदेवाचीप्रियसंतानआहात.
आणिहीखरोखरचांगलीगोष्टआहे...
कारणदेवानेतुम्हालाउत्पन्नकेलेआहे, म्हणूनतुम्हीजितकेत्याच्याजवळजाल, तितकेचतुम्हीत्यानेतुम्हालाबनण्यासउत्पन्नकेलेलेअंतिमरूपबनूशकाल. एकप्रकारे, देवतुम्हालातुमचेखरेस्वरूपपरतदेतो, तीगोष्टजीआपणस्वतःहूनशोधण्यातखूपवेळखर्चकरितोआणिपरिश्रमघेतो.
याचाअर्थकायआहेहेतुमच्यालक्षातयेतआहेका?
जेव्हाइतरलोकतुम्हालात्रासदेतात, तेव्हातुम्हीस्वतःलाप्रश्नविचारता, किंवातुम्हालाजगाचीमान्यतामिळविण्याचीइच्छावाटते, तेव्हादृढउभेराहण्यासाठीतुमच्याकडेसत्यआहे. तुम्हीखंबीरपणेउभेराहूनम्हणूशकता, “मीकोणआहेहेमलामाहीतआहे. यातकाहीप्रश्नचनाही. मीदेवाचीसंतानआहे, ज्याचीक्षमाकेलीगेलीआहे, ज्यालामुक्तकेलेगेलेआहे, आणिज्यालायेशूद्वारेनवेबनविलेगेलेआहे. ”
पुढेवाढा, हीगोष्टआजमावूनपहा; कामावर, सोशलवर, तुमच्यामित्रांसोबत, फक्ततुमच्यामनामध्ये. देवाच्यादृष्टीनेतुम्हीयेशूद्वारेकोणआहातयाचीपुष्टीकरा. त्यागोष्टीचास्वीकारकरा. त्यावरविश्वासठेवा. तसेजीवनजगा. आणिदेवतुमच्यावरकितीप्रीतीकरितोहेकधीहीविसरूनका.
देवबापतुम्हालाआशीर्वादितकरो,
- निकहॉल
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
या ग्रेस भक्तीगीताद्वारे तुमच्यावरील देवाच्या प्रेमाची खोली जाणून घ्या. इव्हेंजेलिस्ट निक हॉल तुम्हाला 5 दिवसांच्या शक्तिशाली भक्तीद्वारे मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला देवाच्या कृपेच्या गीतामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करेल.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही PULSE Outreach चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://anthemofgrace.com/