कृपेचे गीतनमुना
जीवनकठीणहोऊनजातेतेव्हादेवकुठेअसतो?
तुम्हीकधीअसाविचारकेलाअसेल, तरतुम्हीचांगल्यासंगतीमध्येआहात. मीदेखीलहाचप्रश्नविचारलाहोता. जवळजवळप्रत्येकमाणसालाअसाप्रश्नपडतो. जेव्हातुमच्याजीवनामध्येअनपेक्षितघटनाघडतात - जेव्हाअसेदिसूनयेतेकीसर्वबाजूंनीअडथळ्यांनीघेरलेगेलेआहात - तेव्हाआपल्यामनातीलप्रतिक्रियाअशीअसतेकी, "हेदेवा, तूकुठेआहेस?"
आणिमिळणारेउत्तरहेतुम्हीऐकतअसलेल्यासर्वोत्तमगोष्टींपैकीएकआहे.
रोमकरांसपत्र 8:38–39 सांगतेकि,
“कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही.”
ठीकआहे, त्याशास्त्रभागाचाआधारघेऊन, जेव्हाजीवनकठीणहोऊनजातेतेव्हादेवकुठेअसतो? जेव्हातुमचेमित्रतुम्हालासोडूनजाताततेव्हातोकुठेअसतो? किंवाजेव्हातुमचेकुटुंबविस्कळीतहोते? किंवाजेव्हातुमचीस्वप्नेभागपावताततेव्हा?
बायबल सांगते की देव तुमच्या दुःखात तुमच्याबरोबर आहे - या सर्वांमध्ये तुमच्यावर प्रीती करीत असताना.
आता, कदाचिततुम्हीविचारकरितअसाल, "हेछानआहे... पणमगतोमाझ्यावेदनाकादूरकरितनाही?"
छानप्रश्न. हाअजूनएकप्रश्नआहेजोबऱ्याचलोकांनीविचारलेलाआहे. प्रेषितपौलाप्रमाणे, ज्यानेवरीलवचनेलिहिली.
पौलानेकाहीकमीवर्षांमध्येजास्तवेदनाआणित्राससहनकेलाज्याचासामनाबहुतेकलोकजीवनभराच्याकाळामध्येकरितात. त्यालामारहाणकरण्यातआली, त्याचीथट्टाकरण्यातआली, त्याचेजहाजबुडाले, आणित्यालातुरुंगातटाकण्यातआले. मृत्यूमुळेत्यानेत्याच्यामित्रांनागमावले, त्यालाएकाकीपणाचासामनाकरावालागला, आणित्यानेनैराश्याशीझुंजदिली. अखेरीस, येशूचेअनुसरणकरीतअसल्यामुळेपौलालामारूनटाकण्यातआले.
एकाक्षणीपौलविशेषतःकठीणकाळातूनजातहोता. तेकायहोतेहेआपणालामाहितनाही, परंतुत्यानेत्यागोष्टीलाशरीरातीलकाटाअसेवर्णनकेलेआहे. कदाचिततोकाटाआजार, मानसिकआजारकिंवातीव्रवेदनाअसेल. तेकाहीहीअसलेतरीत्यामुळेतोडगमगलानाही, आणित्यानेत्यातूनमुक्तहोण्यासाठीदेवाकडेप्रार्थनाकेली.
देवानेउत्तरदिले...
"माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते." (2 करिंथकरांस पत्र 12:9)
याद्वारेदेवकायसांगूइच्छितआहे? पौलालात्रासहोतआहेयाचीदेवालापर्वानाहीका?
अर्थाततोपर्वाकरितो. त्याचप्रकारेजसेत्यालातुमच्याजीवनातीलदुःखाचीकाळजीवाटते. हेकधीहीविसरूनकाकियशया 53:3 मध्येसांगितल्याप्रमाणेयेशूहा “व्याधींशीपरिचितअसलेलापुरुष” होता. त्यालादु:खमाहीतआहे. तोआपल्यालाजवळयेतो. तोतुमच्यावरप्रीतीकरितो.
पणतुम्हालाआणिमलाज्याचीसर्वातजास्तगरजआहे - आणियाजगालादेखीलसर्वातजास्तगरजआहे - तोपरिस्थितीतीलबदलनाहीतरहृदयाचेपरिवर्तनआहे.
जेव्हायेशूतुमच्याजीवनातयेतोतेव्हातोहेचकरितो. आणिहीचआशातोतुमच्याजीवनातदाखवितोजेव्हातोतुम्हालात्यादुःखातूनसोडवण्याऐवजीत्यातूनपारनेतो.
तोम्हणतो, “मीतुम्हालायातूनपारनेईल. याद्वारेमीतुम्हालाघडवेल. आणिमीत्याजगालामाझीकृपादाखवण्यासाठीतुमचाउपयोगकरणारआहेज्यालामाझीसर्वातजास्तगरजआहे.”
म्हणूचआजजरतुम्हीकोणताहीत्रास, मनाचेदुखणेकिंवापीडेचासामनाकरीतअसाल, तरदेवाच्यावचनातशांतीमिळवाकीतोतुम्हालाकधीहीसोडणारनाही, येशूमधीलत्याच्याप्रीतीपासूनतुम्हालाकाहीहीवेगळेकरूशकणारनाही, आणितुम्हालाफक्तत्याच्याकृपेचीगरजआहे. मगतुम्हीआत्मविश्वासानेहेगीतगाऊशकाल...
अनेक धोके, कष्ट आणि सापळे,
मी पुढे निघून आलो आहे;
त्याच्या कृपेने मला आतापर्यंत सुरक्षित ठेविले आहे,
आणि त्याची कृपा मला घरी (स्वर्गात) घेऊन जाईल.
देवबापतुम्हालाआशीर्वादितकरो,
- निकहॉल
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
या ग्रेस भक्तीगीताद्वारे तुमच्यावरील देवाच्या प्रेमाची खोली जाणून घ्या. इव्हेंजेलिस्ट निक हॉल तुम्हाला 5 दिवसांच्या शक्तिशाली भक्तीद्वारे मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला देवाच्या कृपेच्या गीतामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करेल.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही PULSE Outreach चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://anthemofgrace.com/