गीत: ग्रेस इन युअर स्टोरी

5 दिवस
तुम्ही कदाचित 'कृपा' हा शब्द ऐकला असेल, पण त्याचा खरा अर्थ काय आहे? देवाची कृपा आपले जीवन कसे वाचवते आणि बदलते? ही अद्भुत कृपा आपल्याला जिथे आहोत तिथेच कशी भेटते आणि आपल्या कथा कशा बदलते हे जाणून घ्या |
आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल Pulse Evangelism चे आभार मानू इच्छितो अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://pulse.org