ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफटकानमुना
आता आपण लुक च्या पुढील प्रकरणामध्ये आलो आहोत, यशहाच्या लिखिता मध्ये त्याने जे वाचले ते लक्षात ठेवा. येशु हे नेहमी यशहाला पाठिंबा देतात. ते अनभिषिक्त राजे आहेत जे गरिबाला चांगली बातमी देतात, त्यांचे भग्न झालेल्या हृदयाला चांगले करतात, . आणि सर्वांना एकत्रित करतात
""आज हे वचन परिपूर्ण झाले आहे,"" येशूंनी सांगितले. या जाहीर गोष्टीला दर्शविण्यासाठी येशूंच्या बोधकथा त्यांच्या चांगल्या गोष्टींचा अनुयय करतात. लूकच्या या भागात, येशू हे थकलेला मच्छिमार, कुष्ठरोगी माणसाचे कुष्ठरोग निवारण, अर्धांगवायू असलेल्या माणसाला दिलेले आरोग्य आणि सामाजिक दृष्ट्या निराश झालेला करसंकलक यांच्याबरोबर चमत्कार घडवतात. यामुळे सर्व धार्मिक नेत्यांच्या समूहामध्ये खळबळ माजते, आणि ही खळबळ वरपर्यंत समजते, येशू शब्बाथ दिवशी, विश्रांतीच्या दिवशी आजारी हाताला बरे करतो. आता धार्मिक नेत्यांना हे समजते, त्यांना हे समजत नाही की ज्यू लोकांचे शब्बाथ नियम येशू का मोडत आहे आणि ची लोक या गोष्टी अनुसरत आहे त्यांच्या सोबत येशू का राहत आहेत.
पण येशू गरीब लोकांच्या बरोबर उभे राहतात आणि धार्मिक नेते आणि त्यांचे नियम समजावून सांगतात आणि या बरोबरच साम्राज्याच्या उलथापालथीबद्दल सुद्धा सांगतात. ते त्यांना सांगतात की मी वैद्याप्रमाणे असून, मी रोग्यांची काळजी घेतो निरोगी माणसाची नाही. ते सांगतात की शेवटचा दिवस था दुखापतींपासून विश्रांती घेण्याचा दिवस आहे. येशू पुनर्प्राप्ती करून देतात. समाजातील उच्चवर्गीय लोकांना प्रस्तापित न करता गरीब लोकांचे पुनरुत्थान करतात. आणि जेव्हा गरीब लोक त्यांचा स्वीकार करतात, त्यावेळी ते त्या व्यक्तीला चांगल्या अवस्थेत आणून त्याला आपल्या कार्यात सहभागी करून घेतात.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.
More
आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल BibleProject चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://bibleproject.com