YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटकानमुना

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

40 पैकी 7 दिवस

येशूंचा साम्राज्याची उलथापालथ करण्याचा जाहीरनामा आपण वाचतो, आपण असा प्रश्न विचारू शकतो की "" राजाला बदलवणारी"" शक्ती असू शकते का पण येशूंची दया म्हणजे त्याची कमजोरी नाही. जसे आपण वाचले, राजा येशू मृत व्यक्तीला सुद्धा जिवंत करू शकतो. 


बऱ्याच लोकांनी ऐकले आणि पाहिले की येशू अनेक आश्चर्यकारक चमत्कार घडवून आणू आणू शकतात आणि ते देवाच्या शक्तीमुळे कार्य करतात. पण बाप्टिस्ट जॉन तुरुंगात असतानाते पाहू शकत नाही आणि ऐकू शकत नाही तो विचार करतो की येशु हे खरे आहेत का जॉन  त्याबद्दल विचार करत होता. प्रसिद्ध यशहाने सांगितल्यानुसार, "" गरिबांना एक चांगली बातमी मिळेल"" हे वाक्य येशू जॉनला सांगतात. जॉनला हे माहिती असते की हे शब्द भविष्यात येणाऱ्या मसीहासाठी आहेत. पण त्याला हे सुद्धा माहिती होते की यशहाच्या लिखित वचनानुसार मसीहा “ कैद्यांना स्वातंत्र्य प्रदान करेल”, जॉन अजूनही कैदेत कसा आहे? येशू त्याला विसरले का? येशूंनी त्याची भीती पाहिली आणि त्याला वचन दिले, “माझा अपमान करत नाही तो नेहमी आशीर्वादित असेल” 


विशेषत: जे धार्मिक गुरु आहेत, आणि अनेकजण या आशीर्वादांना नकार देतात आणि येशूचा अपमान करतात. ज्या इतर बाहेरच्या लोकांचे जीवन उध्वस्त झालेले आहेत अशा लोकांप्रति येशूंचे असलेले आशीर्वाद या लोकांना समजत नाही. संदर्भातील समस्या आपल्यासमोर आली तर त्याचे काय करायचे हे येशूला परिपूर्णरित्या माहिती आहे. उदाहरणार्थ, लूकने याचे निरीक्षण केले आहे की एखाद्या पक्षातील स्त्री जेव्हा विनम्रपणे पाय आपल्या आभार दर्शक अश्रुंनी धुते त्यावेळी येशु तिच्या जीवनामध्ये पूर्ण दयाभावनेने त्या स्त्रीची सर्व जीवनातील पापे धुऊन टाकतात. आणि तुम्हीसुद्धा त्याच्याजवळ जाता त्यावेळी येशू आपल्यासाठी सारखीच दया दाखवतात. 


आणि हीच साम्राज्याची उलथापालथ––एक महान पुनर्स्थापना आहे आपल्याला असे अपेक्षित असेल की आपल्या चुका आपल्या येशू राजाला कमीपणा आणू शकतात, पण येशू इतर राजांप्रमाणे नाहीत.. अत्यंत सहजपणे उपलब्ध होणारा आणि अत्यंत दयाळू असा आहे–– मृत्यू किंवा कोणत्याही तुरुंगाच्या भिंती त्याच्या प्रेमापासून याचकाला दूर करू शकत नाही. 


पवित्र शास्त्र

दिवस 6दिवस 8

या योजनेविषयी

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More

आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल BibleProject चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://bibleproject.com