YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटकानमुना

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

40 पैकी 20 दिवस

येशू बरोबर आणि त्यांचे अनुयायी एकमेकांसोबत अजून एक जेवण घेतात येथे लूकचे गोस्पेल संपते. त्याचे पुनरुत्थान झालेले शरीर बघून . सर्वजण चकित होतात ते सर्व पाहतात की तो अजून मनुष्य आहे, पण तो त्याहीपेक्षा कितीतरी अधिक महान होता. तो एका बाजूने मृत्यू होऊन दूर गेला आणि लगेच चालत, बोलत आणि नवीन निर्माणासह बाहेर आला.  नंतर येशूंनी त्यांना एक आश्चर्यकारक बातमी दिली. तो त्यांना यासारखीच उच्च आणि पवित्र शक्ती  देणार आहे आणि त्यांचा सांभाळ करणार आहे, त्यामुळे ते बाहेर जाऊ शकतील आणि इतर लोकांना त्याच्या साम्राज्याची चांगली बातमी देऊ शकतील. यानंतर, लूक आम्हाला सांगतो की येशूंना त्या स्वर्गात नेले गेले, जेथे ज्यू  लोकांनुसार देवाचे साम्राज्य आहे  येशूंचे अनुयायी कधीही येशूंचा अनुयय आणि प्रार्थना थांबवत नाही ते यरुशलेमला आनंदाने येतात आणि  येशूंनी सांगितलेल्या वचन दिलेल्या दिव्य दैविक शक्ती चा आनंद अनुभवतात. लूक आपली पुढील कथा, कृतीच्या पुस्तकातून चालू ठेवतात. तो  येशूंची अद्भुत कथा सांगतो की कशा पद्धतीने येशूंचे अनुयायी देवाची शक्ती प्राप्त करतात आणि देवाचा आनंदाचा संदेश जगाला कसा देतात. 


पवित्र शास्त्र

दिवस 19दिवस 21

या योजनेविषयी

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More

आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल BibleProject चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://bibleproject.com