१ इतिहास 9:40-44
१ इतिहास 9:40-44 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
योनाथानाचा पुत्र मरीब्बाल; मरीब्बालास मीखा झाला. मीखाचे पुत्र पीथोन, मेलेख व तहरेया. आहाजास यारा झाला, यारास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री हे झाले, जिम्रीस मोसा झाला. मोसास बिना झाला, त्याचा पुत्र रफाया, त्याचा पुत्र एलासा, त्याचा पुत्र आसेल; आणि आसेलास सहा पुत्र झाले, त्यांची नावे ही : अज्रीकाम, बोखरू, इश्माएल, शार्या, ओबद्या व हानान, हे आसेलाचे पुत्र.
१ इतिहास 9:40-44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मरीब्बाल हा योनाथानाचा पुत्र. मीखा हा मरीब्बालाचा पुत्र. पीथोन, मेलेख आणि तरहेया हे मीखाचे पुत्र. आहाज याराचा पिता होता. यारा आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्री यांचा पिता होता. जिम्रीन मोसाचा पिता होता. मोसा बिनाचा पिता होता. बिना रफायाचा पिता होता. रफाया एलासाचा पिता होता. एलासा आसेलाचा पिता होता. आसेलाला सहा पुत्र झाले. त्यांची नावे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या आणि हानान. ही आसेलाची अपत्ये होती.
१ इतिहास 9:40-44 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योनाथानाचा पुत्र: मरीब-बाल. मरीब-बाल याला मीखाह. मीखाहचे पुत्र: पीथोन, मेलेख, तहरेया व आहाज. आहाजास येरह, यादाहास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री झाले, जिम्रीस मोसा. मोसाला बिना, बिनाला रफायाह, रफायाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले. आजेलास सहा पुत्र होते. त्यांची नावे: अज्रीकाम, बोखेरू, इश्माएल, शिआरियाह, ओबद्याह व हानान. हे सर्व आजेलाचे पुत्र होते.