योनाथानाचा पुत्र: मरीब-बाल. मरीब-बाल याला मीखाह. मीखाहचे पुत्र: पीथोन, मेलेख, तहरेया व आहाज. आहाजास येरह, यादाहास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री झाले, जिम्रीस मोसा. मोसाला बिना, बिनाला रफायाह, रफायाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले. आजेलास सहा पुत्र होते. त्यांची नावे: अज्रीकाम, बोखेरू, इश्माएल, शिआरियाह, ओबद्याह व हानान. हे सर्व आजेलाचे पुत्र होते.
1 इतिहास 9 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 इतिहास 9:40-44
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ