1
स्तोत्रसंहिता 96:4
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत; सर्व दैवतांपेक्षा त्यांचे भय बाळगणे यथायोग्य आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 96:4
2
स्तोत्रसंहिता 96:2
याहवेहसाठी स्तुतिस्तोत्रे गा; त्यांच्या नावाचा महिमा करा; दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 96:2
3
स्तोत्रसंहिता 96:1
याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा; हे सर्व पृथ्वी, याहवेहला समर्पित गीत गा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 96:1
4
स्तोत्रसंहिता 96:3
सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 96:3
5
स्तोत्रसंहिता 96:9
त्यांच्या पवित्रतेच्या ऐश्वर्याने याहवेहची उपासना करा; त्यांच्या उपस्थितीत हे पृथ्वी कंपित हो!
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 96:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ