1
स्तोत्रसंहिता 97:10
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहवर प्रीती करणारे वाईटाचा द्वेष करोत, कारण ते त्यांच्या भक्तांच्या जिवाचे रक्षण करतात आणि दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवितात.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 97:10
2
स्तोत्रसंहिता 97:12
सर्व नीतिमान, याहवेहच्या ठायी आनंद करा, आणि त्यांच्या पवित्र नावाला गौरव द्या.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 97:12
3
स्तोत्रसंहिता 97:11
नीतिमानांवर प्रकाश उजळतो आणि निष्ठावंताची हृदये हर्ष पावतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 97:11
4
स्तोत्रसंहिता 97:9
कारण याहवेह तुम्हीच पृथ्वीवर परमश्रेष्ठ आहात; सर्व दैवतांहून तुम्ही अत्यंत थोर आहात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 97:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ