1
स्तोत्रसंहिता 98:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा, कारण त्यांनी अद्भुत कार्य केले आहे; त्यांच्या उजव्या हाताने व पवित्र बाहूंनी तारण मिळविण्याचे कार्य केले आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 98:1
2
स्तोत्रसंहिता 98:4
अगे पृथ्वी, याहवेहकरिता अत्यानंदाने हर्षोल्लास कर, संगीतासह उचंबळून हर्षगीत गा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 98:4
3
स्तोत्रसंहिता 98:9
ते सर्व याहवेहच्या उपस्थितीमध्ये गावोत; कारण पृथ्वीचा रास्त न्याय करण्यासाठी ते येत आहेत. ते जगाचा आणि सर्व मनुष्यप्राण्यांचा न्याय त्यांच्या धार्मिकतेने व समानतेने करतील.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 98:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ