1
स्तोत्रसंहिता 99:9
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
आपल्या परमेश्वराची थोरवी गा, आणि त्यांच्या पवित्र पर्वतावर उपासना करा, कारण आपले परमेश्वर याहवेह पवित्र आहेत.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 99:9
2
स्तोत्रसंहिता 99:1
याहवेह राज्य करतात, राष्ट्रे थरथर कापोत; ते करुबांमध्ये सिंहासनावर आरूढ झाले आहेत; सर्व पृथ्वी कंपित होवो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 99:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ