1
स्तोत्रसंहिता 100:5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
कारण याहवेह चांगले आहेत आणि त्यांची प्रीती सनातन आहे; त्यांचा विश्वासूपणा पिढ्यान् पिढ्या टिकून राहतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 100:5
2
स्तोत्रसंहिता 100:4
उपकारस्तुती करीत त्यांच्या द्वारातून आत जा; स्तुती करीत त्यांच्या अंगणात प्रवेश करा; त्यांचे उपकार माना, त्यांच्या नावाला महिमा द्या.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 100:4
3
स्तोत्रसंहिता 100:2
आनंदाने याहवेहची आराधना करा; हर्षगीतांसह त्यांच्या उपस्थितीत प्रवेश करा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 100:2
4
स्तोत्रसंहिता 100:3
याहवेह हेच परमेश्वर आहेत, हे जाणून घ्या. ते आपले निर्माणकर्ते आहेत व तेच आपले स्वामी आहेत; आपण त्यांचे लोक, त्यांच्या कुरणातील मेंढराप्रमाणे आहोत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 100:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ