1
स्तोत्रसंहिता 95:6-7
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
या हो या, आपण नतमस्तक होऊन आराधना करू या, आपले उत्पन्नकर्ता याहवेह, यांच्यापुढे गुडघे टेकू; कारण ते आपले परमेश्वर आहेत. आपण त्यांच्या कुरणातील प्रजा आणि त्यांचा संरक्षित मेंढरांचा कळप आहोत.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 95:6-7
2
स्तोत्रसंहिता 95:1-2
या हो या, आपण याहवेहचा जयजयकार करू या; आपल्या तारणाच्या खडकासाठी आनंदाने जयघोष करू या. कृतज्ञ अंतःकरणांनी त्यांच्यापुढे येऊ; आणि वाद्यसंगीतासह स्तुतिस्तोत्रे गाऊन स्तवन करू.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 95:1-2
3
स्तोत्रसंहिता 95:3
कारण याहवेह हे महान परमेश्वर आहेत; समस्त दैवतांवर ते सर्वोच्च राजा आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 95:3
4
स्तोत्रसंहिता 95:4
पृथ्वीची खोल स्थळे त्यांच्या नियंत्रणात आहेत, आणि पर्वताची शिखरेही त्यांचीच आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 95:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ