1
स्तोत्रसंहिता 94:19
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
जेव्हा माझे अंतःकरण व्याकूळ झाले, तेव्हा तुमच्या सांत्वनाने मला हर्षित केले.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 94:19
2
स्तोत्रसंहिता 94:18
“हे याहवेह, मी घसरत आहे,” असा मी धावा केला, तेव्हा त्यांच्या करुणामय प्रीतीने मला सावरले.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 94:18
3
स्तोत्रसंहिता 94:22
परंतु याहवेह माझा दुर्ग झाले आहेत, आणि तेच माझे परमेश्वर, माझ्या आश्रयाचे खडक.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 94:22
4
स्तोत्रसंहिता 94:12
याहवेह, धन्य तो पुरुष, ज्याला तुम्ही शिस्त लावता, ज्याला तुम्ही तुमचे विधिनियम देण्यासाठी निवडले आहे
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 94:12
5
स्तोत्रसंहिता 94:17
याहवेहने मला साहाय्य केले नसते, तर मी केव्हाच मरणाच्या निःशब्दतेत निवास केला असता.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 94:17
6
स्तोत्रसंहिता 94:14
याहवेह आपल्या प्रजेचा त्याग करणार नाहीत; त्यांच्या वारसांना ते कधीही टाकणार नाहीत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 94:14
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ