1
स्तोत्रसंहिता 93:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेह राज्य करतात; ऐश्वर्याची वस्त्रे त्यांनी परिधान केली आहेत; याहवेहनी राजेशाही वस्त्रे परिधान केली आहेत आणि ते शक्तीने सुसज्जित आहेत; निश्चितच, त्यांनी पृथ्वी अत्यंत स्थिर व अढळ केलेली आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 93:1
2
स्तोत्रसंहिता 93:5
हे याहवेह, तुमच्या आज्ञा अटळ आहेत; पवित्रता हे तुमच्या भवनाचे अनंतकाळचे आभूषण आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 93:5
3
स्तोत्रसंहिता 93:4
सर्व बलाढ्य लाटांहून कितीतरी अधिक शक्तिशाली, तुम्ही महासागरापेक्षाही अधिक बलशाली आहात— सर्वोच्च स्थानातील याहवेह सर्वशक्तिमान आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 93:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ