प्रेरितों के काम 1:10-11
प्रेरितों के काम 1:10-11 VAHNT
अन् तो जायाच्या वाक्ती जवा ते स्वर्गाकडे पायत होते, तवा एकदमचं दोन माणसं पांढरे कपडे घालून त्यायच्यापासी येऊन उभे रायले. अन् म्हणू लागले, हे गालील प्रांताच्या लोकायनो तुमी कावून उभे होऊन अभायाकडे पायता हाचं येशूले ज्याले देवानं तुमच्या पासून स्वर्गात उचलले हाय, अशाचं प्रकारे तो परत येणार, ज्या रीतीने तुमी त्याले स्वर्गात जातांनी पायलं.