लूक 24

24
येशु न जित्ता होण
(मत्तय 28:1-10; मार्क 16:1-8; योहान 20:1-10)
1रविवार ना दिन सक्कायमा बायास्नी त्या सुगंधीत वस्तूस्ले लिसन ज्या तेस्नी बनायेल होत्यात, आखो कईक बायास्ना संगे कबर वर लिसन उन्यात. 2तेस्नी त्या मोठा गोलकार दघळ ले कबर वरून कंडलेल देख, आणि तेना कपळा ले आलग पळेल देखनात. 3आणि मधमा जाईसन प्रभु येशु नि प्रेत नई दिखणी. 4जव त्या ह्या गोष्ट कण चकित हुई ग्यात त देखा, दोन माणस धव्या कपळा घालेल तेस्ना जोळे ईउभा ऱ्हायनात. 5जव त्या भ्याई ग्यात, आणि जमीन कळे तोंड वाकाळेल ऱ्हायन्यात, त तेस्नी तेस्ले सांग, “तुमी जित्ता ले मरेल मा काब शोधतस? 6तो आठे नई पण जित्ता हुई जायेल शे, आठवण करा कि तो गालील जिल्हा मा ऱ्हायसन तुमले सांगेल होता. 7मी, माणुस ना पोऱ्या ना साठे निश्चित शे, कि मी गैरा जास्त दुख झेलु, आणि वरिष्ठ लोक, मुख्य यहुदी पुजारी लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस, मले तुच्छ समजीसन क्रूस वर मारी टाकतीन, आणि मी तीन दिन ना नंतर परत जित्ता होसू.” 8तव तेन्या गोष्टी तेस्ले याद उन्यात. 9आणि त्या कबर मधून परती सन त्या अकरा शिष्यस्ले, आणि दुसरा लोकस्ले, ह्या गोष्टी सांगी आयकाळात. 10जेस्नी प्रेषितस्ले ह्या गोष्ट सांग्यात, त्या मरिया मग्दालीया आणि योहान्ना आणि याकोब नि माय मरिया आणि तेस्ना संगे न्या आखो बाया बी होत्यात. 11पण तेस्नी गोष्ट प्रेषितस्ले गोष्ट सारखी वाटनी, आणि तेस्नी तीस्नावर विश्वास नई कर. 12तव पेत्र उठीसन कबर वर पयत ग्या, आणि वाकीसन फक्त कपळा आल्लग पळेल देखाना, आणि जे हुयेल होत, तेना कण चकित हुईसन, आपला घर चालना ग्या.
उम्माउस ना रस्ता वर शिष्यस्ले दर्शन
(मार्क 16:12-13)
13त्याच दिन येशु ना दोन शिष्य उम्माउस नाव ना गाव ले जात होतात, जो यरूशलेम शहर पासून काही सात मिल (अकरा किलोमीटर ना आस-पास) ना दूर वर होता. 14आणि त्या ह्या सगळ्या हुयेल घटनास्ना बारामा, आपस मा गोष्टी करत जाई ऱ्हायंतात. 15आणि जव त्या आपस मा बोलत आणि सोच-विचार करतच होतात, त येशु स्वता जोळे ईसन तेस्ना संगे चालाले लागणा. 16पण परमेश्वर नि तेस्ले तेले वयखा पासून रोकी ठेव, एनासाठे कि त्या तेले वयखी नई सकनात. 17येशु नि तेस्ले विचार, “ह्या काय गोष्टी शेतस, ज्या चालता-चालता तुमी आपस मा बोली ऱ्हायनात?” त्या थांबी ग्यात आणि तेस्ना चेहरा गैरा नाराज वाटी ऱ्हायंतात. 18हय आयकीसन, तेस्ना मधून क्लीयुपास नाव ना एक माणुस नि सांग, “कदाचित यरूशलेम शहर मा तू एखटाच माणुस शे, जेले ह्या घटना ना बारामा माहित नई, कि मांगला काही दिनस्मा काय हुयन.” 19येशु नि तेस्ले विचार, “कोणत्या गोष्टी?” तेस्नी तेले सांग, येशु नासरेथकर ना बारामा जो परमेश्वर आणि सर्वा लोकस्ना नजर मा, काम आणि वचन मा सामर्थ भविष्यवक्ता होता. 20मुख्य यहुदी पुजारीस्नी आणि आमना पुढारीस्नी तेले धराईटाक, कि तेनावर मृत्युदंड नि आदन्या देवामा येवो, आणि तेले क्रूस वर चळावाले लाव. 21पण आमले आशा होती, कि हवूच इस्त्राएल देश ले रोमीस साम्राज्य पासून सुटका दिन, आणि ह्या गोष्टी शिवाय ह्या घटना ले हुयेल तिसरा दिन शे. 22आणि आते आमना समूह मधून कईक बायास्नी बी आमले आचर्य मा टाकी दियेल शे, ज्या आज सक्कायमा कबर वर जायेल होत्यात. 23आणि जव येशु ना मृत शरीर नई दिखना, त हय सांगत उन्यात, कि आमनी परमेश्वर ना दूत ना दर्शन देख, जेस्नी सांग कि येशु जिंदा शे. 24तव आमना जोळीदारस मधून कितलाक झन कबर वर ग्यात, आणि जस बायास्नी सांगेल होत, तसच देख, पण तेले नई देखनात. 25तव तेनी दोनी शिष्यस्ले सांग; ओ बिगर बुद्धी लोकसहोण, जे काही भविष्यवक्तास्नी परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, तुमी लोकस्ले तेनावर विश्वास करान गैर कठीण वाटस. 26हय आवश्यक होत कि ख्रिस्त ह्या सर्वा दुख उचलो आणि मंग आपली महिमा मा प्रवेश करो. 27तव येशु नि परमेश्वर ना पुस्तक मधून, मोशे पासून सुरुवात करीसन सर्वा भविष्यवक्तास्ना द्वारे आपला बारा मधल्या गोष्टीस्ना अर्थ, तेस्ले समजाळी टाक. 28इतला मा त्या गाव ना नजीक पोचनात, जठे त्या जाई ऱ्हायंतात, आणि तेना गोष्टी कण अस माहिती हुईन कि तेस्ले पुळे जावानी ईच्छा शे. 29पण तेस्नी तेले हय सांगीसन रोक, कि “आमना संगे ऱ्हाय, कारण कि संज्याकाय हुईचालनी आणि दिन आते गैरा ढइजायेल शे.” तव तो तेस्ना संगे ऱ्हावाले मधमा ग्या. 30जव तो तेस्ना संगे जेवण कराले बठना, त तेनी भाकर लिसन परमेश्वर ले धन्यवाद कर, आणि तिले मोळीसन तेस्ले देवाले लागणा. 31तव तेस्ना डोया उघळी ग्यात, आणि तेस्नी तेले वयखी लीध, आणि तो तेस्ना डोया ना समोरून गायब हुईग्या. 32तेस्नी आपस मा सांग, “जव तो रस्ता मा आमना संगे गोष्टी करत होता, आणि परमेश्वर ना पुस्तक ना अर्थ समजाळत होता, तव आमना मन मा उत्तेजना उत्पन्न हुयेल होती.” 33त्या लगेच उठीसन यरूशलेम शहर ले परती ग्यात, आणि त्या अकरा शिष्यस्ले आणि तेस्ना जोळीदारस्ले एकत्र देख. 34त्या तेस्ले सांगू लागनात, “प्रभु खरज जित्ता हुई जायेल शे, आणि शिमोन पेत्र ले दिखेल शे.” 35तव तेस्नी रस्ता मा घळेल गोष्टी तेस्ले सांगी टाकी आणि हय बी तेस्ले सांग कि जव तो भाकर मोळीऱ्हायंता त तेस्नी तेले वयख लीध.
येशु शिष्यस्ले दिखस
(मत्तय 28:16-20; मार्क 16:14-18; योहान 20:19-23; प्रेषित. 1:6-8)
36त्या ह्या गोष्टी सांगीच ऱ्हायंतात, कि येशु स्वता तेस्ना मधमा प्रगट हुईना आणि तेस्ले सांग, “तुमले शांती भेटो.” 37पण त्या घाबरी ग्यात, आणि भ्याय ग्यात, आणि समजनात, कि त्या कोणी भूत ले देखी ऱ्हायनात. 38येशु नि तेस्ले सांग, “काब घाबरतस? आणि तुमी मन मा शक काब करतस? 39मना हात आणि पाय ले देखा, कि मी तोच शे, मले हात लाईसन देखा, कारण कि प्रेत-आत्मा ना शरीर नई ऱ्हास जसा मना मा देखतस.” 40हय सांगीसन तेनी तेस्ले आपला हात पाय दाखाळात. 41जव खुशी ना मारे तेस्ले विश्वास नई हुईऱ्हायंता कि येशु जित्ता होता, आणि आश्चर्य करत होतात, त येशु नि तेस्ले विचार, “काय आठे तुमना जोळे काही जेवण शे?” 42तेस्नी तेले भुंजेल मासा ना तुकळा आणि मध दिधा. 43तेनी लिसन जव कि त्या तेले देखी ऱ्हायंतात तेस्ना समोर खादा. 44मंग तेनी तेस्ले सांग, “ह्याच मना त्या गोष्टी शेतस, ज्या मी तुमना संगे ऱ्हातांना, तुमले सांगेल होती, कि अवश्य शे, कि जीतल्या गोष्टी मोशे ना नियम आणि भविष्यवक्ता आणि स्तोत्रसंहिता ना पुस्तक मा लिखेल शे, सर्वा खरा साबित होवो.” 45तव तेनी तेस्ले परमेश्वर ना पुस्तक ना गोष्टी समजा साठे मदत करी. 46आणि तेनी सांग, “परमेश्वर ना पुस्तकस्मा हय लिखेल शे, हई निश्चित होत कि ख्रिस्त दुख उचलीन, आणि तिसरा दिन मरेल मधून परत जित्ता हुई जाईन. 47आणि यरूशलेम शहर पासून सर्वा जातीस्मा आपला पापस पासून परत फिराणा आणि पापस्नी माफी ना प्रचार, तेनाच नाव कण करामा ईन. 48तुमी ह्या सगळ्या गोष्टीस्ना साक्षी शेतस. 49आणि आयका, मी स्वता तुमना वर परमेश्वर नि आत्मा ले धाळसू जी शेप्पत मना बाप नि करेल शे, पण तुमले तठ लगून यरूशलेम शहर मा वाट देखनी पळीन, जठ लगून तुमले स्वर्ग मधून सामर्थ्य नई देवामा येत.”
येशु ना स्वर्गारोहण
(मार्क 16:19-20; प्रेषित. 1:9-11)
50तव येशु तेस्ले शहर तून बाहेर बेथानी नगर जोळे लीग्या, आणि आपला हात वरे करीसन आशीर्वाद दिधा. 51आणि तेस्ले आशीर्वाद देतांना तो तेस्ना तून आल्लग हुईग्या, आणि स्वर्ग मा उचलाई ग्या. 52आणि त्या तेनी स्तुती करीसन खुशी मा यरूशलेम शहर ले परती ग्यात. 53आणि त्या कायम परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा जाईसन परमेश्वर नि स्तुती करत धन्य सांगत होतात. असच होवुदे.

നിലവിൽ തിരഞ്ഞെടുത്തിരിക്കുന്നു:

लूक 24: AHRNT

ഹൈലൈറ്റ് ചെയ്യുക

പങ്ക് വെക്കു

പകർത്തുക

None

നിങ്ങളുടെ എല്ലാ ഉപകരണങ്ങളിലും ഹൈലൈറ്റുകൾ സംരക്ഷിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നുണ്ടോ? സൈൻ അപ്പ് ചെയ്യുക അല്ലെങ്കിൽ സൈൻ ഇൻ ചെയ്യുക