YouVersion Logo
Search Icon

मार्क 16

16
येशुन परत जिंदा होण
(मत्तय 28:1-8; लूक 24:1-12; योहान 20:1-10)
1दुसरी संज्याकाय जव आराम ना दिन चालना ग्यात मरिया मग्दालीया नगर नि होती आणि याकोब नि माय मरिया आणि सलोमी नि सुगंधीत तेल विकत लीधा कि ईसन येशु ना शरीर वर लावोत. (यहुदीस्ना रिती नुसार) 2परत रविवार ना गैरा सक्कायमा त्या बाया गाळानी गुफा कळे ग्यात आणि तठे सूर्य निघाना नंतर पोहचनात. 3आणि एराएर ले सांगत होत्या कि आमना साठे कबर ना दरवाजा वरून दघळ कोण लोटीन? 4पण जव तेस्नी कबर कळे देखनात, तेस्नी ध्यान दिनात कि मोठा दघळ ले जो कबर ना मधमा जावाना जागा वर होता लोटेल शे. 5जव त्या बाया कबर वर पोहचनात आणि मधमा ग्यात तेस्नी एक जवान ले चमकणारा धव्या कपळा घालेल उजवा कळे बठेल देखनात आणि त्या गैरा चकित हुईनात. 6जवान माणुस नि बायास्ले सांग, “घाबरू नका तुमी येशु नासरेथकर ले जो क्रूस वर चळावामा एयेल होता झामली ऱ्हायनात. तो जित्ता शे, आठे नई शे, देखा, हय तीच जागा शे जठे तेस्नी तेले ठीयेल होत.” 7आते तुमी जावा, आणि तेना शिष्यस्ले आणि पेत्र ले बी सांगा, जो तेना शिष्यस मधला एक शे, कि येशु तुमना तून पहिले गालील जिल्हा मा जाईन, आणि तुमी तठेच तेले देखश्यात, जस तेनी तुमले पयले सांगेल होता. 8जव तेस्नी हई आयक त्या गाळानी गुफा मधून बाहेर निघीसन पईग्यात, कारण कि त्या थरकाप आणि धाक तेस्ना मा घुशी जायेल होती. रस्ता मा तेस्नी कोलेच काही नई सांग ज्या गोष्टी त्या जवान माणुस नि सांगेल होता कारण कि त्या घाबरत होत्या.
मरिया मग्दाली ले येशु न दिखन
(मत्तय 28:9,10; योहान 20:11-18)
9रविवार ना दिन सक्कायमा येशु मरेल मधून परत जित्ता हुयना, पहिली व्यक्ती जीना समोर जो प्रगट हुयना ती मग्दालीया नि रायणारी मरिया होती. पयले जेना मधून येशु नि सात दुष्ट आत्मा काळेल होता. 10मरिया जायसन हई बातमी येशु ना शिष्यस्ले सांगणी. तव तेनी तेस्ले देख, येशु ना मोत मुळे त्या दुखी होतात आणि रळी ऱ्हायंतात. 11पण जव तेस्नी तीना पासून आयक, येशु परत जित्ता शे आणि तिनी तेले देखेल शे, त त्या तीनावर विश्वास कराले नकारी दिनात.
दोन शिष्यस्ले येशु न दिखना
(लूक 24:13-35)
12त्या दिन ना आखरी ले येशु दोन शिष्यस्ले दिखना जव त्या यरूशलेम मधून आपला गाव कळे जाई ऱ्हायंतात. पण तेस्नी तेले जल्दी नई ओयख कारण कि तो गैरा आलग दिखत होता. 13जव तेस्नी तेले ओयखी लीधा, त्या दोन शिष्य परत यरूशलेम मा ग्यात. तेस्नी तेना दुसरा शिष्यस्ले सांगणात कि काय होयेल होत, पण तेस्नी विश्वास नई करा.
अकरास्ले येशु न दिखन
(मत्तय 28:16-20; लूक 24:36-49; योहान 20:19-23; प्रेषित. 1:6-8)
14तेना नंतर येशु अकरा शिष्यस्ले जव त्या जेवण कराले बठेल होतात दिखना. आणि तेस्ना अविश्वास आणि मन नि कठोरता वर धमकावणा, कारण कि ज्या लोक तेना जित्ता हुईजावा नंतर तेले देखेल होतात, एस्नी सांगणारा लोकस वर विश्वास नई कर होत. 15तव येशु नि तेस्ले सांग, “तुमी जग ना सर्वा जागा मा जाईसन सर्वा लोकस्ले सुवार्ता ना प्रचार करा.” 16जो मनावर विश्वास करीन, आणि बाप्तिस्मा लीन हई दाखाळा साठे कि तो मनावर विश्वास करस, तेले परमेश्वर पाप ना दंड पासून वाचळीन, पण ज्या सर्वा लोक मना विश्वास नई करावत, तेस्ना पाप ना साठे परमेश्वर तेस्ले दंड दिन. 17ज्या लोक मनावर विश्वास करतस, त्या लोक चिन्ह चमत्कार करू सकतीन, कि त्या मना नाव तून दुष्ट आत्मास्ले काळतीन, आणि मी तेस्ले नवी-नवी भाषा बोलाले लावीन. 18मी तेस्ले समायसू, जर त्या विषारी सापस्ले उचली लेतीन, आणि कदी त्या जहर बी पिलेवोत तरी बी, मी त्या पासून तेस्ना काही नुकसान नई होवू देवाव. त्या आजारीस वर हात ठेवतीन, आणि मना नाव मुळे, आजारी लोक बरा हुई जातीन.
येशु न स्वर्ग मा जान
(लूक 24:50-53; प्रेषित. 1:9-11)
19प्रभु येशु शिष्यस्ना संगे या गोष्टी सांगाणा नंतर, परमेश्वर तेले स्वर्गवर उचली लीधा, आणि तो परमेश्वर ना बाजुमा बठी ग्या. 20नंतर शिष्यस्नी लोकस्ले सुवार्ता ना प्रचार करासाठे सर्वा जागा वर निघनात. प्रभु येशु तेस्ले सामर्थ्य दिना, आणि त्या जे चिन्ह चमत्कार ना काम ना द्वारे तेस्नी सुवार्ता खरी शे, अस सिद्ध करणात. असच होवुदे.

Currently Selected:

मार्क 16: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in