मार्क 15
15
पिलात ना समोर येशु
(मत्तय 27:1,2,11-14; लूक 23:1-5; योहान 18:28-38)
1सकाय मा गैरा लवकर लगेच मुख्य यहुदी पुजारी लोक, पूर्वज लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि, आखो सर्वा महासभा ना सदस्यनि निर्णय करीसन येशु ले बांधाळ, आणि न्याय करासाठे यहूदा क्षेत्र ना रोमी राज्यपाल, पिलात ना घर मा ली ग्यात. 2आणि रोमी राज्यपाल नि येशु ले विचार काय तू यहुदी लोकस्ना राजा शे? तेनी तेले उत्तर दिधा, तू सांगस तोच मी शे. 3आणि मुख्य यहुदी पुजारी लोक तेना विरोध मा गैरा गोष्टीस्ना आरोप लाई ऱ्हायंतात. 4पिलात रोमी राज्यपाल नि तेले परत विचार काय तू काही उत्तर नई देत, देख ह्या तुनावर कितल्या गोष्टीस्ना आरोप लावतस? 5येशु शांत ऱ्हायना, आठ लगून कि पिलात ले गैरा आश्चर्य हुयना.
मृत्युदंड नि आज्ञा
(मत्तय 27:15-26; लूक 23:13-25; योहान 18:39-19:16)
6दर साल वल्हांडण ना सन ना टाईम ले, पिलात नेहमी कोणी एक कैदी ले सोळत होता, जो लोकस्ले पायजे कि तो तेले सोळी देवो. 7आणि त्या टाईम ले बरब्बा नाव ना एक माणुस होता, जो अन्य क्रांतीकारीस्ना संगे जेल मा होता, जेस्नी रोमी सरकार ना विरुद्ध मा अपराध मा काही लोकस्ले मारी टाकेल होता. 8आणि गर्दी पिलात ना जोळे उणी आणि तेले एक कैदी ले सोळाना साठे सांगू लागनात जसा तो नेहमी करत होता. 9पिलात नि तेस्ले हय उत्तर दिधा, काय तुमनी ईछ्या शे कि मी तुमना साठे यहुदी लोकस्ना राजा ले सोळी दिवू? 10कारण कि तेले माहित होत कि मुख्य यहुदी पुजारी लोकस्नी येशु ले हेवा कण धरेल होतात. 11पण मुख्य यहुदी पुजारीस्नी गर्दी प्रभावित करणात कि येशु ना बदला मा बरब्बा ले सोळाना साठे पिलात ले विनंती करोत. 12हाय आयकीसन पिलात नि तेस्नाशी परत विचार; त जेले तुमी यहुदी लोकस्ना राजा सांगतस तेले मी काय करू? 13गर्दी परत आराया मारणी, तेले क्रूस वर मारी टाका. 14पिलात नि तेस्ले सांग, काबर तेनी काय वाईट करेल शे? पण गर्दी आखो आराया मारनात, तेले क्रूस वर मारी टाका. 15पिलात नि गर्दी ले खुश करानी ईच्छा होती, म्हणून तेनी बरब्बा ले सोळी दिधा, नंतर तेनी आपला शिपाईस्ले येशु ले फटका मारानी आणि क्रूस वर चळावानी आदन्या दिधी.
शिपाईस्ना द्वारे येशु ना अपमान
(मत्तय 27:27-31; योहान 19:2-3)
16जव पिलात ना शिपाई येशु ले राज्यपाल ना महल ना आंगण मा ली ग्यात. आणि मोठा शिपाईदल#15:16 शिपाईदल जवळपास सहाशे शिपाईस्ना एक मोठा झुंड शे ले बलाई लयनात. 17तेस्नी तेले जांभा झगा घालनात जसा तो एक राजा शे असा दाखाळा साठे आणि तेना मजाक उळावू लागनात, तेस्नी काटेरी काळ्या ना एक मुकुट बी बनावनात आणि तेले राजा बनाना मजाक करासाठे हवू मुकुट ले तेना डोका वर ठेवनात. 18आणि हय सांगीसन तेले नमस्कार कराले लागनात कि ओ यहुदी लोकस्ना राजा नमस्कार. 19त्या घळी-घळी तेना डोका वर वेतक नि काठी कण मारत होतात, तेस्नी तेना अपमान करासाठे गैरा सावा तेनावर थुकात, आणि त्या तेले सन्मान देवाना साठे मजाक करतांना तेना समोर वाकू लागनात. 20आणि जव त्या तेनी निंदा करी लीनात त तेना वरून जांभा झगा काळीसन तेनाच कपळा घालात; आणि तव तेले क्रूस वर चळावा साठे शहर ना बाहेर ली ग्यात.
येशु ले क्रूस वर चळावन
(मत्तय 27:32-44; लूक 23:26-43; योहान 19:17-27)
21जव त्या शहर ना बाहेर जात होतात, तव शिमोन नाव ना एक माणुस ग्रामीण भाग मधून यरूशलेम शहर मा येत होता. तो कुरेने शहर ना होता, आणि तो सिकंदर आणि रुफ ना बाप होता, शिपाईस्नी तेले आदन्या दिधा कि तो क्रूस ले उचलीसन त्या जागा लोंग लीजावो जठे त्या येशु ले क्रूस वर चळावतीन. 22शिपाई येशु ले गुलगुथा नाव ना जागा वर जेना अरामी भाषा मा अर्थ “खोपडी नि जागा” शे लयनात. 23तव शिपाईस्नी येशु ले गंधरस नाव नि एक कडू औषध टाकेल द्राक्षरस पेवाले दिधात कारण कि ते तेना त्रास ले अनुभव नको करामा मदत करोत. पण तेनी पेवाले नकारना. 24तेस्नी तेले क्रूस वर चळाव, कोण कोणता कपळा लेवो एनासाठे तेस्नी चिठ्या टाकनात आणि तेना कपळा वाटी लीधात. 25सकाय ना नऊ वाजेल होता, जव तेस्नी येशु ले क्रूस वर चळाव. 26शिपाईस्नी येशु ना डोका ना वरे एक फळी लायी टाकी. तेनामा तेले क्रूस वर चाळावना कारण दियेल होत आणि तेनामा हई शब्द लिखेल होत, “यहुदी लोकस्ना राजा.” 27तेस्नी तेना संगे दोन लुटारुस्ले बी क्रूस वर चळाव एक तेना उजवी कळे आणि एक तेना डाखोऱ्या कळे. 28ह्या प्रकारे पवित्र शास्त्र खरा हुईग्या जे ख्रिस्त ना बारामा सांगस, “तेले एक दोषी सारखा मानामा ईन.” 29लोक ज्या रस्ता मा जाई ऱ्हायंतात येशु ना बारामा भयानक गोष्टी करी ऱ्हायंतात, तेस्नी आपला डोका हालावात आणि आराया मारनात, हा! त तू तोच शे जेनी दावा करेल होता, कि तू मंदिर पाळी सकस आणि तीन दिन मा परत बांधी सकशी. 30स्वता ले वाचाळीले आणि क्रूस वरून खाले उतरी ये. 31याच प्रकारे मुख्य यहुदी पुजारी बी, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ना संगे, आपस मा थट्टाकण सांगत होतात; कि एनी दुसरास्ले वाचाळ आणि स्वता ले नई वाचाळी सकत. 32हवू माणुस जो इस्त्राएल देश ना ख्रिस्त आणि राजा बनाना दावा करस, आते क्रूस वरून उतरी ये, कि आमी देखुत आणि विश्वास करी सकोत कि तो आमना राजा शे, आणि त्या दोन गुन्हेगारस्नि बी येशु ले कठोर गोष्टी सांगी.
येशु ना जीव सोळन
(मत्तय 27:45-56; लूक 23:44-49; योहान 19:28-30)
33आणि दुफार ना टाईम ले सर्वा देश मा तीन तास साठे आंधारा पळी ग्या. 34तीन वाजाना जवळपास येशु नि मोठा शब्द मा आराया मारीसन एलोई-एलोई लमा सबकथनी? जेना अर्थ शे; मना परमेश्वर मना परमेश्वर तुनी मले काब सोळी टाका? 35त्या लोकस मधून कईक नि त्या तेना जोळे उभा होतात, तेले आयक पण तेस्नी तेले समज आणि एक दुसराले सांग, “आयका, तो भविष्यवक्ता एलीया (स्वर्ग मधून) ले आपली मदत साठे बलावी ऱ्हायना.” 36त्या लोकस मधून एक माणुस पयीसन ग्या, एक स्पंज लीना, आणि येले थोळासा आंबट द्राक्षरस मा वल्ला करना. तेनी तेले एक काठी वर बांध आणि तेले येशु ना तोंड जोळे भिळाव कारण कि तो तेना मधून काही द्राक्षरस पी लेवोत, तेनी सांग, “थांबा आणि कायी नका करा. आमी देखुत कि काय एलीया भविष्यवक्ता ईन आणि तेले क्रूस वरून मुक्त करीन कि नई.” 37तव येशु नि मोठा शब्द मा वरळीसन मरी ग्या. 38आणि तो जाळा परदा जो परमेश्वर ना मंदिर मा होता, जो सर्वास्ले परमेश्वर नि संगतीमा जावाले रोकत होता, वरून त खाले लगून दोन तुकळा मा फाटी ग्या. 39जो सेनापती येशु समोर उभा होता जव तेना वरदान आयक आणि देख कि तो कसा मरी ग्या, तेनी सांग, “एनामा काही शक नई शे कि हवू माणुस परमेश्वर ना पोऱ्या होता.” 40कईक बाया बी दुरून देखी ऱ्हायंतात बायास्ना झुंड मा मरिया बी होती जी मग्दालीया नाव ना शहर नि होती, आणि सलोमी आणि मरिया जो धाकला याकोब आणि योसेस नि माय होती. 41जव येशु गालील जिल्हा मा चारी बाजू प्रवास करेल होता, त ह्या तिनी बायास्नी तेना शिष्यस्ना रूप मा तेना मांगे चालू लागनात आणि तेले जी बी गरज होती, तेले पूर्ण करत होती. कईक दुसऱ्या बाया बी गलील मा तेना संगे-संगे होत्या आणि तेना संगे यरूशलेम शहर एयेल होत्या. त्या बी तेले दुरून देखत होत्या.
येशु ले गाळन
(मत्तय 27:57-61; लूक 23:50-56; योहान 19:38-42)
42-43योसेफ नाव ना एक माणुस होता जो अरिमथाई शहर ना होता. तो यहुदी महासभा ना एक प्रमुख सदस्य होता आणि तो स्वता त्या टाईम नि वाट देखी ऱ्हायंता जव परमेश्वर आपला राज्य मा लोकस वर राज्य करानी सुरुवात करीन. तो बहादुरी कण पिलात कळे गया आणि येशु ना शरीर ले मांग एनासाठे कि तेले गाळी सकोत. तेनी अस एनासाठे कर कारण कि हवू तयारी ना दिन#15:42-43 तयारी ना दिन यहुदी नियम प्रमाणे, लोक आराम ना दिन ना दिन मृत शरीर नई लीजावू सकत होतात. एनासाठे योसेफ ले आराम ना दिन चालू होवाना पहिले शरीर ले लवकर गाळन पळण. होता आणि पहिलेच दुफार हुई जायेल होती. हवू यहुदीस्ना आराम ना दिन ना पहिले ना दिन होता, जव तेस्ले शरीर ले गळासाठे मना होत. 44जव पिलात नि आयक कि येशु पयलेच मरी जायेल शे, त तेले विश्वास नई हुयना, आणि तेनी सेनापती ले बलाईसन विचार, कि काय येशु ले मराले गैरा टाईम हुईग्या? 45जव सेनापती कळून हाल माहित करी लीधा, तेनी योसेफ ले येशु ना प्रेत लेवानी परवानगी दि टाकी. 46तव तेनी एक माहाग धोतर ईकत लीधी, तेनी येशु नि प्रेत ले क्रूस वरून खाले उतारीसन, आणि तेले महाग धोतर मा गुंडाळी लीधा आणि तेले एक गाळानी गुफा मा ठीई दिधा, मंग तेनी एक मोठा गोलदघळ ढकला आणि तेले गाळानी गुफा ना उघाळाना जागा ना समोर तेले बंद कराना साठे ढकली सन ठीई दिधा. 47आणि मरिया जी मग्दालीया नाव ना नगर नि होती, याकोब आणि योसेस नि माय मरिया देखीरायन्ति कि तेले कोणती कबर मा ठीयेल शे.
Currently Selected:
मार्क 15: AHRNT
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.