ज्या लोक मनावर विश्वास करतस, त्या लोक चिन्ह चमत्कार करू सकतीन, कि त्या मना नाव तून दुष्ट आत्मास्ले काळतीन, आणि मी तेस्ले नवी-नवी भाषा बोलाले लावीन. मी तेस्ले समायसू, जर त्या विषारी सापस्ले उचली लेतीन, आणि कदी त्या जहर बी पिलेवोत तरी बी, मी त्या पासून तेस्ना काही नुकसान नई होवू देवाव. त्या आजारीस वर हात ठेवतीन, आणि मना नाव मुळे, आजारी लोक बरा हुई जातीन.