योहान 17
17
येशु नि महा पुजारी प्रार्थना : स्वता साठे
1येशु नि आपला शिष्यस्ले ह्या गोष्टी सांगा नंतर वरे स्वर्ग कळे देखीसन सांग, “हे बाप, तो टाईम ईजायेल शे, आपला पोऱ्या नि महिमा करो, कि मी, पुत्र बी तुनी महिमा करो.” 2आणि तुनी तेले सर्वा लोकस्वर अधिकार दिधा, कि ज्या लोकस्ले तुनी मले दियेल शे, त्या सर्वा लोकस्ले मी कायम ना जीवन देवू. 3कायम ना जीवन हवू शे, कि त्या लोक तू एकमात्र खरा परमेश्वर ले आणि मले वयाखा कि मी येशु ख्रिस्त शे, जेले तुनी धाळेल शे. 4जे काम तुनी मले कराले दियेल होता, तेले पुरा करीसन मी पृथ्वी वर तुनी महिमा करेल शे. 5आणि आते, हे बाप, तू आपली उपस्थिती मा मनी महिमा कर, ती महिमा जी संसार ना उत्पत्ती ना पयले पासून तुना संगे राहातांना मना जोळे होती.
आपला शिष्यस साठे येशु नि प्रार्थना
6मनी तुना नाव त्या लोकस्ले सांगेल शे, कि तू कोण शे, जेस्ले तुनी जग मधून मले दिधात. त्या तुना होतात आणि तुनी तेस्ले मले दिधा आणि तेस्नी तुना वचन ना पालन कर. 7आते त्या समजी जायेल शे कि जे काही शिक्षण तुनी मले दियेल शे, सर्वा तुना कळून शे. 8कारण कि ज्या गोष्टी तुनी मले पोहचाळी दिधी, मनी तेस्ले पोहचाळी दिधा आणि तेस्नी त्या संदेश ले स्वीकार कर, आणि खर-खर समजी जायेल शेतस, कि मी तुना कळून एयेल शे, आणि हय विश्वास करेल शे तुनीच धाळ. 9मी ह्या जग ना लोकस साठे विनंती नई करस, पण मी तेस्नाच साठे विनंती करस, जेस्ले तुनी मले दियेल शे, कारण कि त्या तुना शेतस. 10आणि जे काही तुनी मले दियेल शे ते सगळ तून शे, आणि जे तून शे ते मन शे, आणि तेस्ना कण मनी महिमा प्रगट हुयेल शे. 11आते मी संसार मा नई ऱ्हावाव, पण मना शिष्य ह्या संसार मा ऱ्हातीन, मी तुना जोळे ईऱ्हायनु, हे पवित्र बाप आपला नाव ना द्वारे तेस्नी रक्षा कर जेस्ले तुनी मले दियेल शे, कि जसा आमी एक शेतस, तसाच त्या बी एक हुई जावोत. 12जव मी तेस्ना संगे होतु त मनी तुना त्या नाव कण जे तुनी मले दियेल शे, तेस्नी रक्षा करी मनी तेस्नी देखरेख करी आणि त्या जेस्नी विनाश ना रस्ता ले निवाळ तेस्ले सोळीसन आखो कोणीच नाश नई हुईनात, एनासाठे कि परमेश्वर ना पुस्तक मा जे लिखेल शे ते पूर हो. 13पण मी तुना जोळे एस, आणि ह्या गोष्टी संसार मा राहातांना सांगस, कि त्या मना आनंद कण पूर्णपणे भरी जातीन. 14मनी तुना संदेश तेस्ले दियेल शे, आणि संसार ना लोकस्नी तेना संगे घृणा कर, कारण कि जसा मन संसार संगे नात नई, तसाच तेस्ना बी ह्या संसार संगे नात नई. 15मी हय विनंती नई करत, कि तू तेस्ले संसार मधून उचली ले, पण हय कि तू तेस्ले त्या सैतान पासून सुरक्षित ठेव. 16जसा मना ह्या संसार संगे नात नई, तसाच तेस्ना बी ह्या सांसार संगे नात नई. 17तुना वचन सत्य शे, एनासाठे तेस्ले सत्य ना द्वारे पवित्र बनाव#17:17 पवित्र बनाव खरापणा साठे आल्लग कर . 18जस तुनी मले संसार मा धाळ, तसाच मनी बी तेस्ले संसार मा धाळ. 19आणि जसा तेस्ना फायदा साठे मी स्वता ले पवित्र करस, एनासाठे कि त्या बी सत्य ना द्वारा पवित्र करामा येवोत.
आपला विश्वासीस साठे येशु नि प्रार्थना
20“मी फक्त आपला शिष्यस साठे विनंती नई करत, पण सर्वास साठे बी ज्या लोक मना शिष्यस्ना संदेश ले आयकीसन मनावर विश्वास करतीन, 21कि त्या सर्वा एक होवोत. बाप जसा तू मना मा शे, आणि मी तुना मा शे, तसाच त्या बी आमना मा एकत्र होवोत, एनासाठे ह्या संसार ना लोक विश्वास करोत कि तुनीच मले धालेळ शे. 22ती महिमा जी तुनी मले दियेल शे, मनी तेस्ले दियेल शे कि त्या एकत्र होवोत, जसा आमी एक शेतस. 23मी तेस्ना मा आणि तू मना मा, एनासाठे कि त्या सिद्ध हुईसन एक हुई जावोत, आणि संसार समजो कि तुनीच मले धाळेल शे, आणि जसा तुनी मना संगे प्रेम ठेव, तसाच तेस्ना संगे बी प्रेम ठेव. 24हे बाप, मनी ईच्छा शे कि जेस्ले तुनी मले दियेल शे, जठे मी शे, तठे त्या बी मना संगे राहोत कि त्या मनी त्या महिमा ले देखोत जी तुनी मले दियेल शे, कारण कि तुनी संसार नि उत्पत्ती ना पयले मना संगे प्रेम ठेव. 25हे धार्मिक बाप, संसार ना लोकस्नी मले नई वयख पण मनी तुले वयखेल शे, आणि ह्या शिष्यस्नी बी वयख कि तुनीच मले धाळ. 26मनी तेस्ना वर प्रगट करेल शे कि तू कोण शे, आणि प्रगट करत ऱ्हासु कि जे प्रेम तुले मना शी होता, तेच प्रेम तेस्ना मा बी राहो, आणि मी तेस्ना मा बनीसन राहू.”
Currently Selected:
योहान 17: AHRNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.