YouVersion Logo
Search Icon

योहान 16

16
1“ह्या गोष्टी मनी तुमले एनासाठे सांगेल शे कि तुम्हना विश्वास कमजोर नई होवो. 2त्या तुमले प्रार्थना घर मधून भायेर करतीन, कारण कि तो टाईम ईऱ्हायना, कि जो कोणी तुमले मारी टाकीन हय समजीन, कि असा करावर तो परमेश्वर नि सेवा करस.” 3आणि त्या हय तुमना संगे एनासाठे करतीन कि नईत तेस्नी बाप ले ओयख आणि नईत मले ओयखतस. 4पण ह्या गोष्टी मनी एनासाठे तुमले सांगेल होता, कि जव त्या गोष्टीस्ना पुरा होवाना टाईम ईन त तुमले आठवण येवो, कि मनी तुमले पयलेच सांगी दियेल होता, जव तुमी सुरुवात मा मना शिष्य बननात त ह्या गोष्टी मनी तुमले एनासाठे नई सांगी कारण कि मी तुमना संगे होता.
पवित्र आत्मा ना कार्य
5आते मी आपला धाळनारा जोळे जाईऱ्हायनु, आणि तुमना मधून कोणी मले नई विचारतस, कि मी कोठे जास? 6पण मनी ज्या गोष्टी तुमले सांगणा, एनासाठे तुमना मन उदास हुई जायेल शे. 7तरी बी मी तुमले खर सांगस, कि मन जावान तुमाना साठे चांगल शे, कारण कि जर मी नई जानार, त तो मदत करणारा तुमना नई येवाव, पण जर मी जासू, त तेले तुमना जोळे धाळसू. 8तो ईसन संसार ना लोकस्ले पाप, धार्मिकता आणि परमेश्वर ना न्याय ना बारामा साबित करीन कि त्या चूकीन शे. 9तो हई साबित करीन कि त्या पाप ना बारामा चूकीन शेत कारण कि त्या मनावर विश्वास कराले नकार करतस, 10तो हई साबित करीन कि त्या धार्मिकता ना बारामा चुकीना शे, कारण कि मी बाप जोळे जास, आणि तुमी मले परत नई देखावत. 11तो हई साबित करीन कि त्या न्याय ना बारामा चुकीना शे, कारण कि सैतान जो संसार ना सरदार शे दोषी ठरायेल शे. 12“मी तुमले आजून बी गैरा गोष्टी सांगानी ईच्छा ठेवस, पण आते तुमी नई समजी सकाव.” 13पण जव पवित्र आत्मा ईन जो सर्वा सत्य मा तुमले रस्ता दाखाळीन, कारण कि तो आपला अधिकार वर नई, पण तो परमेश्वर कळून जे आयकीन तेच सांगीन, आणि घडणारी गोष्टी तुमले सांगीन. 14तो मनी महिमा करीन, कारण कि जे तेले मना कळून भेटेल शे, तो तुमले तेच दाखाडीन 15परमेश्वर नि सर्व वस्तू मना हात मा सोपेल शे, एनासाठे मनी सांग, कि पवित्र आत्मा जे काही मना कळून लेस तो तुमना वर प्रगट करीन.
दुख सुख मा बदली जाईन
16“थोडाच टाईम मा तुमी मले नई देखाव, आणि मंग थोडाच टाईम मा तुमी मले देखशान” 17तव तेना कईक शिष्यस्नी आपस मा सांगणात, “हय काय शे, जे तो आमले सांगस, थोडा टाईम नंतर तुमी मले नई देखाव, आणि मंग थोडा टाईम नंतर तुमी मले देखशयान?” आणि तेना सांगाणा अर्थ काय शे कि मी बाप ना जोळे जास? 18तव तेस्नी सांग, “हय, थोडाच टाईम सांगस, तेना काय अर्थ शे? आमले नई माहित कि काय सांगस.” 19येशु नि हय जानीसन, कि त्या मले ह्या गोष्ट ना अर्थ विचाराना देखतस, तेस्ले विचार, “काय आपस मा मनी ह्या गोष्ट ना बारामा विचार पूस करतस, थोडाच टाईम मा मले नई देखाव, आणि मंग थोडाच टाईम मा तुमी मले देखशयान?” 20मी तुमले खरोखर सांगस, कि तुमी मोत ना नंतर रळशान, पण संसार ना लोक आनंद करतीन, तुमले दुख हुईन, पण जव तुमी मले परत जित्ता देखशात तुमना दुख आनंद मा बदली जाईन. 21जव बाई ना प्रसव ना टाईम येस, त ती गैरा पीडा मा ऱ्हास, पण ती बाळ ले जन्म दि देस, त ती हई विचार करीसन आनंद करस कि जग मा एक बाळ उत्पन्न हुयना, त्या संकट ले परत आठवण नई करत. 22याच प्रमाणे तुमले भी आते त दुख शे, पण मी तुमले परत भेटसू, आणि तुमना मन आनंदित हुई जातीन, आणि तुमना आनंद तुमना कळून कोणीच नई हिसकवाव. 23त्या टाईम ले तुमी मले काही नई विचाराव, मी तुमले खरोखर सांगस, जव तुमी मना नाव कण बाप कळून काही मांगशान, त तो तुमले दिन. 24आते लोंग तुमनी मना अधिकार कण बाप कळे काही नई मांगनात, मांगशात तर भेटीन, कारण कि तुमाना आनंद पूर्ण हुई जावो.
संसार वर विजय
25“मनी ह्या गोष्टी तुमले दाखलास्मा सांगेल शे, पण तो टाईम येस, कि मी तुमले दाखलास्मा परत नई सांगाव पण उघाडीसन तुमले बाप ना बारामा सांगसु. 26त्या टाईम ले तुमी मना नाव कण मांगशात, आणि मले मना बाप ले सांगानी गरज नई पडाव कि तो ते जे तुमी मांगतस तुमले देवो. 27कारण कि मना बाप त स्वताच तुमना शी प्रेम करस, कारण कि तुमी मनावर प्रेम करतस, आणि हय बी विश्वास करणात, कि मी बाप कळून एयेल शे. 28मी बाप कळून जग मा एयेल शे, परत जग ले सोडीसन बापा जोळे जासू.” 29तेना शिष्यस्नी सांग, “देख, आते त तू स्पष्ट सांगस, आणि कोणता दाखला नई सांगस. 30आते आमी जानी लीयेल शे, कि तुले सगळ काही माहित शे, आणि कोले तुनाशी प्रश्न विचारानी गरज नई, एनाशी आमी विश्वास करतस, कि तू परमेश्वर कळून एयेल शे.” 31येशु नि तेस्ले सांग, “आखरी मा काय तुमी आते विश्वास करस?” 32देखा तो टाईम येस, पण ईजायेल शे, कि तुमी सर्वा गले-पते हुईसन आपला-आपला रस्ता वर चालना जाशान, आणि मले एखटा सोडी देशान, पण मले धाळनारा मना संगे शे, तेनी मले एखटा नई सोडणा. 33मनी ह्या गोष्टी तुमले एनासाठे सांग, कि तुमले मना शिष्य होवा मुळे शांती भेटो, संसार मा तुमले त्रास सहन करना पडीन, पण धीर धरा, मनी सैतान ले हराई दियेल शे.

Currently Selected:

योहान 16: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in