ती महिमा जी तुनी मले दियेल शे, मनी तेस्ले दियेल शे कि त्या एकत्र होवोत, जसा आमी एक शेतस. मी तेस्ना मा आणि तू मना मा, एनासाठे कि त्या सिद्ध हुईसन एक हुई जावोत, आणि संसार समजो कि तुनीच मले धाळेल शे, आणि जसा तुनी मना संगे प्रेम ठेव, तसाच तेस्ना संगे बी प्रेम ठेव.