YouVersion Logo
Search Icon

योहान 12

12
येशु ना पाय वर ईत्र टाकान
(मत्तय 26:6-13; मार्क 14:3-9)
1मंग येशु वल्हांडण ना सन ना सहा दिन पयले येशु बेथानी नगर मा उना, जठे तेनी लाजर ले मरेल मधून जित्ता करेल होता. 2तठे तेस्नी तेना साठे जेवण तयार करणात आणि येशु न सन्मान करासाठे मार्था सेवा करत होती, आणि लाजर तेस्ना मधून एक होता जो येशु ना संगे जेवण कराले बठेल होतात. 3तव मरिया नि शुद्ध जटामासी ना अर्धा लिटर नि एक कुप्पी महागामोल ईत्र लिसन येशु ना पाय वर ओतनी, आणि आपला केसस वर तेना पाय पुसणी, आणि ईत्र नि सुगंध कण घर सुगंधीत हुईग्या. 4पण तेना शिष्यस मधून यहूदा इस्कर्योत नाव ना एक शिष्य जो तेले धरावनार होता, सांगू लागणा, 5“ह्या ईत्र ले तीन शे दिनार (तीन शे दिन नि मजुरी) मा ईकीसन गरीबस्ले काब नई दि टाकत?” 6तेनी हई गोष्ट एनासाठे नई सांग, कि तेले गरीबस्नि चिंता होती, पण एनासाठे कि तो चोर होता आणि तेना कळे तेस्नी पैसास्नि थैली ऱ्हात होती, आणि तेनामा जे काही टाकामा येत होत, तो काळी लेत होता. 7पण येशु नि सांग, “तिले एखटी सोळी द्या. कारण ती टाईम ना पयलेच मना गाळानी तयारी साठे हय करी ऱ्हायनी. 8कारण कि गरीब लोक त तुमना संगे कायम ऱ्हातीन, पण मी तुमना संगे कायम नई ऱ्हावाव.”
लाजर ना विरुद्ध मा षड्‍यंत्र
9जव लोकस्नी आयक कि येशु तठे होता त यहुदी लोकस्नी एक मोठी गर्दी तठे उणी. त्या फक्त येशु लेच नई, पण लाजर ले बी देखाले एयेल होतात, जेले तेनी मरेल मधून जित्ता करेल होता. 10पण मुख्य यहुदी पुजारीस्नी लाजर ले बी मारानी योजना बनावी. 11कारण कि तेना मुळे गैरा लोक यहुदी पुढारीस्ले अस्वीकार करत होतात, आणि येशु वर विश्वास करत होतात.
यरूशलेम मा विजय-प्रवेश
(मत्तय 21:1-11; मार्क 11:1-11; लूक 19:28-40)
12येशु यरूशलेम शहर मा ईऱ्हायना, हय आयकीसन दुसरा गैरा लोक दुसरा दिन सन मा एयेल होतात, 13तेस्नी खजूर ना फांद्या लीधात, आणि तेले भेटाले निघनत, आणि ओरडीसन सांगू लागनात, “होसन्ना, धन्य इस्त्राएल देश ना राजा, जो प्रभु ना नाव वर येस.” 14जव येशु ले धाकला शिंगरू भेटणा, त तो जसा यरूशलेम शहर मा उना, तो तेनावर बठी गया, जसा परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, तसाच हुईना, 15“ओ सियोन शहर ना लोक, घाबरू नका, देखा, तुमना राजा धाकला शिंगरू वर बठीसन इऱ्हायना.” 16येशु ना शिष्य, ह्या गोष्टी पयले नई समजनत, पण जव परमेश्वर नि येशु नि महिमा प्रकट करना, त तेस्ले आठवण उणी, कि जे काही बी येशु ना हुयन, ते ठीक तसच होत, जस कि परमेश्वर नि पुस्तक मा सांगेल होत. 17त गर्दी ना लोकस्नी ज्या त्या टाईम ले तेना संगे होतात, हय साक्ष देवाले लागनात कि तेनी लाजर ले मरेल मधून परत जित्ता करी दियेल होता. 18गैरा लोक येशु ले भेटाले उनात, कारण कि तेस्नी ह्या सामर्थ्य ना काम ना बारामा आयकेल होतात. 19त परूशी लोकस्नी आपस मा सांग, “विचार करा, आमी काहीच नई करू सकतस. कारण कि पुरा संसार तेना मांगे चालू लागणा शे.”
युनानीस्ना येशु ले झामलान
20तठे कईक ग्रीक लोक होतात, ज्या वल्हांडण ना सन ना मुळे उपासना करान साठे यरूशलेम शहर मा एयेल होतात. 21त्या गालील जिल्हा ना बेथसैदा नगर ना ऱ्हायनारा शिष्य फिलिप्प ना जोळे ईसन तेले विनंती करू लागनात, “महोदय, आमनी येशु ले भेटानी ईच्छा शे.” 22फिलिप्प नि ईसन अंद्रियाले सांग, तव अंद्रिया आणि फिलिप्प नि येशु ले सांग. 23एनावर येशु नि तेस्ले सांग, “कि तो टाईम इजाएल शे, कि मी माणुस ना पोऱ्या नि महिमा होवो.” 24मी तुमले खरोखर सांगस, कि जठलोंग गहू ना दान जमीन वर पडीसन मरत नई, तो एखटा ऱ्हास पण जव मरी जास, त गैरा फय लयस, मना संगे बी हईच हुईन. 25जे आपला जीव ले प्रिय समजस, तो तेले दवाळी देस, आणि जो या जग मा आपला जीव ले अप्रिय जानस, तो कायम ना जीवन साठे तेनी राखोयी करीन. 26जर कोणी मनी सेवा करीन, तर त्या मना शिष्य बना, त जठे मी शे तठे मना शिष्य बी ऱ्हायीन, जर कोणी मनी सेवा करीन, त परमेश्वर बाप तेना सन्मान करीन.
क्रूस नि मोत ना संकेत
27“आते मी गैरा दुखी शे. एनासाठे आते मी काय सांगू? ओ बाप, मले ह्या पीळाना टाईम वाचाळ? पण मी संसार मा एनासाठे एयेल शे, कारण कि दुख उचलू. 28हे बाप, प्रगट कर कि तू कितला महिमामय शे.” त आकाश तून हय वाणी हुयनी, “मी प्रगट करेल शे, कि मी कितला महिमामय शे आणि येले परत प्रगट करसू.” 29तव लोक उभा होतात त्या आयकत होतात, तेस्नी सांग, कि हय ढग नि आवाज होता, दुसरास्नी सांग, “कोणी परमेश्वर ना दूत नि तेना संगे बोलना.” 30एनावर येशु नि सांग, “हय आवाज तुमना फायदा साठे होता, नई मनासाठे नई. 31आते ह्या संसार मा लोकस्ना न्याय करासाठे परमेश्वर ना टाईम शे, आते ह्या जग ना शासक सैतान ना शक्ती ले नष्ट कराना टाईम शे. 32आणि जर मले पृथ्वी पासून वरे चळावामा ईन, त सर्वास्ले आपला जोळे लयसू.” 33अस सांगीसन तेनी हय प्रगट करी दिधा, कि तो कसा मरणार होता. 34एनावर लोकस्नी तेले सांग, “आमी परमेश्वर ना पुस्तक मा हय गोष्ट आयकेल शे, कि ख्रिस्त कायम जित्ता राहीन, मंग तू कसकाय सांगस, माणुस ना पोऱ्या ले उंचावर चढावान निश्चित शे? हवू माणुस ना पोऱ्या कोण शे?” 35येशु नि तेस्ले सांग, “उजाय (येशु) आते थोडाच टाईम लोंग तुमना मधमा शे, जठलोंग उजाया तुमना संगे शे तठलोंग चालत राहा, असा नई कि अंधार ईसन तुमले ईसन घेरी लेवोत, जो अंधकार मा चालतस तेले माहित नई कि तेले कथा जास. 36जठलोंग उजाया तुमना संगे शे, उजाया वर विश्वास करा कि तुमी उजाया ना पोर बाना.” ह्या गोष्टी सांगीसन येशु चालना गया आणि स्वता ले तेस्ना पासून दपाळी ठेव.
यहुदी अविश्वास मा बनेल राहतस
37आणि तेनी तेस्ना सोमर इतला चिन्ह चमत्कार दाखाडा, तरी बी तेस्नी तेनावर विश्वास नई करणात, 38हय एनासाठे हुयन कि यशया भविष्यवक्ता नि जे सांगेल होत ते खर हुई जावो कि, “गुरुजी, आमना संदेश वर कोणीच विश्वास नई करेल शे आणि कोणी हई बी नई समजतस कि हई तुनी ताखत शे.” 39या मुळे त्या विश्वास नई करू सकनात, कारण यशया नि हय बी सांग, 40तेनी तेस्ना डोया आंधळा करी दिना कारण त्या देखी नई सकोत, आणि तेस्ना मन बंद करी दिना कारण समजी नई सकोत. नई तर मना कळे फिरी जातात आणि मी तेस्ले बरा करी देता. 41यशया नि या गोष्टी एनासाठे सांगी, कि जव तेनी येशु नि महिमा देखना, आणि तेनी येशु ना विषय मा गोष्टी करना. 42तरी बी पुढारीस मधून गैरास्नी तेनावर विश्वास करणत, पण परूशी लोकस मुळे प्रकट मा नई मानत होतात, हय भीती मा कि तेस्ले प्रार्थना घर ना भायेर काळामा ईन. 43कारण माणसस्नी प्रशंश्या तेस्ले परमेश्वर नि प्रशंश्या पेक्षा जास्त प्रिय वाटत होती.
येशु ना वचन : न्याय ना आधार
44येशु नि गर्दी ले आवाज दिसन सांग, “जो मनावर विश्वास करस, तो मनावर नई, पण मना धाळनारा परमेश्वर वर विश्वास करस.” 45आणि जो मले देखस, तो मले धाळनारा परमेश्वर देखस. 46मी जग मा उजाया बनीसन एयेल शे, कारण जो कोणी मनावर विश्वास करीन, तो आंधारा मा नई ऱ्हावोत. 47जर कोणी मना संदेश आयकीसन तेना विश्वास नई करस, त मी तेले दोषी नई ठरावस, कारण मी जग ना लोकस्ले दोषी ठरवाले नई, पण जग ना लोकस्ले वाचाळाले एयेल शे. 48जो मले तुच्छ समजस आणि जो कोणी मना संदेश स्वीकार नई करस, तेस्ना न्याय करणारा त एक शे, म्हणजे जो संदेश मनी सांगेल शे, ते तेले शेवट ना दिन मा दोषी ठरावीन. 49कारण कि मनी स्वता आपला अधिकार कण संदेश नई दिधा, पण जेनी मले धाळेल शे तेनीच मले आज्ञा दियेल शे, कि काय काय सांगू आणि काय काय बोलू. 50आणि मले माहित शे कि तेनी आज्ञा ना पालन करान कायम ना जीवन कळे लीजास, एनासाठे, मी तुमले तेच सांगस जे तो मले सांगस.

Currently Selected:

योहान 12: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in