योहान 11
11
लाजर नि मोत
1लाजर नाव ना एक माणुस आजारी होता. तो बेथानी नगर#11:1 बेथानी नगरबेथानी नगर यहूदीया प्रांत मा येस. मा आपली बहिण मरिया आणि मार्था ना संगे राहत होता. 2हई तीच मरिया होती जेनी नंतर प्रभु येशु ना पाय वर महाग आणि शुद्ध सुगंधी ईत्र टाकीसन तेना पाय ले आपला केसवरी पुसेल होती, ईनाच भाऊ लाजर आजारी होता. 3तव तेनी बहीनीस्नि येशु ले संदेश धाळ, “हे प्रभु, देख जेनावर तू प्रेम करस, तो आजारी शे.” 4येशु नि हई आयकीसन सांग, “हवू आजार लाजर नि मोत कण नई सराव, पण परमेश्वर नि महिमा साठे शे, कि तेना द्वारे परमेश्वर ना पोऱ्या नि महिमा होवो.” 5येशु, मार्था आणि तेनी बहिण आणि लाजर वर प्रेम करत होता. 6पण जव येशु नि आयक, कि तो आजारी शे, त ज्या जागा वर तो होता, तठे दोन दिन आखो थांबीग्या. 7दोन दिन नंतर तेनी शिष्यस्ले सांग, “या, आमी परत यहूदीया प्रांत मा जाऊत.” 8शिष्यस्नी तेले विचार, “गुरुजी, आते त यहुदी पुढारी तुले दगडफेक करना देखत होतात, आणि काय तू तरी बी तठे जावाना देखस?” 9येशु नि उत्तर दिधा, “काय दिन ना बारा तास नई होतस? जर कोणी दिन मा चालस, त ठोकर नई खास, कारण तो ह्या जग ना उजाया ले देखस. 10पण जर कोणी रात ले चालस, त ठोकर खास, कारण तेना जोळे कोणताच उजाया नई.” 11तेनी ह्या गोष्टी सांगाणा, आणि येणा नंतर तेनी तेस्ले सांगू लागणा, “आमना मित्र लाजर जपी जायेल शे, पण मी जागाळाले जाई ऱ्हायनु.” 12तव शिष्यस्नी तेले सांग, “गुरुजी, जर तो जपेल शे, त बरा हुई जाईन.” 13येशु नि त तेना मृत्यु ना विषय मा सांगेल होत, पण त्या समजनात कि तो निंद मा जपाना बारामा सांगस. 14तव येशु तेस्ले स्पष्ट सांगी दिधा, “लाजर मरी जायेल शे. 15मी तुम्हना साठे खुश शे कि मी तठे नई होतु जेना कण तुमी विश्वास करोत. पण आते या, आमी तेना जोळे जावूत.” 16तव थोमा जो दिदुम सांगामा येस, आपला साथी शिष्यस्ले सांग, “या, आमी बी तेना संगे मराले जाऊत.”
येशु परत जित्ता आणि जीवन
17जव येशु बेथानी गाव मा उन्हा त तेले हई मालूम हुयना, कि लाजर मरी जायेल शे आणि तेले कबर मा गाळेल चार दिन हुई जायेल शे. 18बेथानी नगर यरूशलेम शहर ना तीन किलोमीटर ना आंगे पांगे दूर वर होता. 19कईक यहुदी लोक मार्था आणि मरिया ना जोळे तेस्ना भाऊ ना विषय मा शांती देवा साठे एयेल होतात. 20मार्था येशु ना येवाना समाचार आयकीसन तेले भेटाले गई, पण मरिया घरमाच बठेल होती. 21मार्था नि येशु ले सांग, “गुरुजी, तुले आठे ऱ्हावाले पायजे होता, त मना भाऊ नि मोत नई होती. 22आणि आते बी मी समजस, कि जे काही तू परमेश्वर कळून मांगशी, परमेश्वर तुले दिन.” 23येशु नि तिले सांग, “तुना भाऊ परत जित्ता हुई जाईन.” 24मार्था नि तले सांग, “मले माहित शे, न्याय ना दिन मा जव प्रत्येक झन जित्ता होतीन त तो परत जित्ता हुई जाईन.” 25येशु नि तिले सांग, “मी तो शे जो मरेल लोकस्ले परत जित्ता करस, जो कोणी मनावर विश्वास करस जर तो मरी बी जाईन, तरी बी जित्ता हुईन. 26आणि जो कोणी मना मा विश्वास करा मुळे जित्ता शे त्या कदीच नई मराव. काय तू ह्या गोष्टी वर विश्वास करस?” 27तिनी तेले सांग, “हा, गुरुजी, मी विश्वास करस कि तू परमेश्वर ना पोऱ्या जो ख्रिस्त शे जो जग मा येणार होता.”
येशु रळना
28हई सांगीसन ती चालनी गई, आणि आपली बहिण मरिया ले बागेचकन बलाईसन सांगणी, “गुरु आठेच शे, तो तुले बलाई ऱ्हायना.” 29ती आयकताच लगेच उठीसन तेना जोळे उणी. 30(येशु आते लोंग गाव मा नई एयेल होता, पण त्याच जागा वर होता जठे मार्था नि तेले भेटेल होती.) 31तव ज्या यहुदी लोक तेना संगे घर मा होतात, आणि तेले सांत्वना देत होतात, हई देखीसन कि मरिया लगेच उठीसन बाहेर गई, एनासाठे लोक हई सांगीसन कि ती कबर वर रळाले जास, तेना मांगे चालू लागनात. 32जव मरिया तठे पोहचनी जठे येशु होता, त तेले देखताच तेना पाय वर पळीसन सांगणी, “गुरुजी, जर तू आठे ऱ्हाता त मना भाऊ नई मरता.” 33जव येशु नि तिले आणि त्या यहुदी लोकस्ले ज्या तेना संगे एयेल होता रळतांना देख, त तो गैरा जास्त उदास आणि दुखी हुयना, 34आणि विचार, “तुमनी तेले कोठे गाळेल शेतस?” तेस्नी तेले उत्तर दिधा, “गुरुजी, चालीसन देखीले.” 35येशु रळना. 36तव यहुदी लोक सांगू लागनात, “देखा, तो तेनाशी कसा प्रेम करत होता.” 37पण तेस्ना मधून कितलाक नि सांग, “काय हवू जेनी अंधा ले बरा करेल, तो लाजर ले मरा पासून वाचाळी सकत होता.”
लाजर ले जित्ता करान
38येशु मन मा आजून जास्त उदास हुईसन कबर वर उना, ती एक गुफा होती आणि एक दगड तेना तोंड वर ठीयेल होता. 39येशु नि सांग, “दगड ले उचला.” त्या मरेल नि बहिण मार्था नि तेले सांगू लागणी, “गुरुजी, तेना मधून आते त वास येस, कारण तेले मरेल चार दिन हुई ग्यात.” 40येशु नि तिले सांग, “काय मनी तुले नई सांगेल होत जर तू विश्वास करशीन, त परमेश्वर नि महिमा ले देखीशीन.” 41तव तेस्नी दगड ले त्या कबर वरून सरकाव, जठे मृत शरीर ले ठीयेल होता, मंग येशु नि वरे देखीसन सांगणा, “हे बाप, मी तुना धन्यवाद करस कि तुनी मनी आयकी लीयेल शे. 42आणि मले माहित होत, तू कायम मनी आयकस, पण जी गर्दी आजू-बाजू उभी शे, तेस्ना मुळे जोरमा मनी हई सांग, जेनावर कि त्या विश्वासी करोत, कि तुनी मले धाळेल शे.” 43हई सांगीसन तेनी जोरमा आवाज दिधा, “हे लाजर भायेर ये.” 44तो, जो मरी जायेल होता, जित्ता हुईसन बाहेर ईग्या तेना सर्वा शरीर आणि तेना तोंड कपळा नि पट्टीस कण गुंडायेल होता. येशु नि तेस्ले सांग, “तेना कफन ना कपळा ना पट्ट्या खोलीसन तेले जावू द्या.”
येशु ना विरुद्ध मा षड्यंत्र
(मत्तय 26:1-5; मार्क 14:1-2; लूक 22:1-2)
45तव ज्या यहुदी लोक मरिया ले भेटाले एयेल होतात, येशु ना हई काम देखेल होतात, तेस्ना मधून गैरास्नी तेनावर विश्वास करणात. 46पण तेस्ना मधून कईक नि परूशी लोकस कळे जाईसन येशु ना कामस्नी बातमी दिधा. 47एनावर मुख्य यहुदी पुजारी आणि परूशी लोकस्नी महासभा ना लोकस्ले एकत्र करीसन विचार, “आमी काय करसुत? हवू माणुस त गैरा चिन्ह चमत्कार दाखाळस.” 48जर आमी तेले असाच करत ऱ्हावानी परवानगी देवूत, त प्रत्येक तेले ख्रिस्त ना रूप मा स्वीकार करू लागतीन आणि रोमी ईसन आमना मंदिर आणि लोकस्वर अधिकार करी लेतीन. 49त तेस्ना मधून केफा नाव ना सभा ना सदस्य मधून एक माणुस नि जो त्या साल ना महा यहुदी पुजारी होता, तेस्ले सांगणा, “तुमले काही बी माहित नई शे. 50आणि नई हई समजतस, कि तुमना साठे हई चांगला शे, कि लोकस साठे एक माणुस मरो. जेनाशी आमना जाती ना सर्वा लोक नाश नई होवो.” 51हई गोष्ट तेनी आपला स्वता कळून नई सांग, पण त्या साल ना महा यहुदी पुजारी ना रूप मा, तेनी हई भविष्यवाणी करना, कि येशु इस्त्राएल लोकस साठे मरीन. 52पण फक्त तेस्ना साठे नई. तो परमेश्वर ना दुसरा संतानस साठे बी मरीन ज्या ह्या धरती वर पसरेल शेतस, कारण तेस्ले एकत्र करी सकोत. 53त त्याच दिन पासून यहुदी पुढारी येशु ले मारानी योजना बनावू लागनात. 54एनासाठे ह्या षडयंत्र मुळे येशु त्या टाईम पासून यहुदीस्मा मोक्या हुईसन नई फिरणा, पण तो तठून सुनसान जागा ना जोळे प्रदेश मा ईफ्राईम नाव ना एक नगर मा चालना गया, आणि आपला शिष्यस संगे तठेच राहू लागणा. 55आणि यहुदी लोकस्ना वल्हांडण ना सन जोळे होता, आणि गैरा सावटा लोक सन ना पयले गाव तून यरूशलेम शहर मा ग्यात, कि रीत ना नुसार स्वतास्ले शुद्ध करोत. 56त्या येशु ले झामलाले आणि परमेश्वर ना मंदिर मा उभा ऱ्हायसन आपस मा सांगू लागणत, “तुमी काय समजतस? काय तो सन मा नई येवाव?” 57मुख्य यहुदी पुजारी आणि परूशी लोकस्नी बी आज्ञा दियेल होतात, कि जर कोले माहित पडीन कि येशु कोठे शे त सांगा, कि तेले बंदी बनाई सकुत.
Currently Selected:
योहान 11: AHRNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.