1
योहान 11:25-26
आहिराणी नवा करार
येशु नि तिले सांग, “मी तो शे जो मरेल लोकस्ले परत जित्ता करस, जो कोणी मनावर विश्वास करस जर तो मरी बी जाईन, तरी बी जित्ता हुईन. आणि जो कोणी मना मा विश्वास करा मुळे जित्ता शे त्या कदीच नई मराव. काय तू ह्या गोष्टी वर विश्वास करस?”
Compare
Explore योहान 11:25-26
2
योहान 11:40
येशु नि तिले सांग, “काय मनी तुले नई सांगेल होत जर तू विश्वास करशीन, त परमेश्वर नि महिमा ले देखीशीन.”
Explore योहान 11:40
3
योहान 11:35
येशु रळना.
Explore योहान 11:35
4
योहान 11:4
येशु नि हई आयकीसन सांग, “हवू आजार लाजर नि मोत कण नई सराव, पण परमेश्वर नि महिमा साठे शे, कि तेना द्वारे परमेश्वर ना पोऱ्या नि महिमा होवो.”
Explore योहान 11:4
5
योहान 11:43-44
हई सांगीसन तेनी जोरमा आवाज दिधा, “हे लाजर भायेर ये.” तो, जो मरी जायेल होता, जित्ता हुईसन बाहेर ईग्या तेना सर्वा शरीर आणि तेना तोंड कपळा नि पट्टीस कण गुंडायेल होता. येशु नि तेस्ले सांग, “तेना कफन ना कपळा ना पट्ट्या खोलीसन तेले जावू द्या.”
Explore योहान 11:43-44
6
योहान 11:38
येशु मन मा आजून जास्त उदास हुईसन कबर वर उना, ती एक गुफा होती आणि एक दगड तेना तोंड वर ठीयेल होता.
Explore योहान 11:38
7
योहान 11:11
तेनी ह्या गोष्टी सांगाणा, आणि येणा नंतर तेनी तेस्ले सांगू लागणा, “आमना मित्र लाजर जपी जायेल शे, पण मी जागाळाले जाई ऱ्हायनु.”
Explore योहान 11:11
Home
Bible
Plans
Videos