YouVersion Logo
Search Icon

योहान 13

13
येशु शिष्यस्ना पाय धुवस
1वल्हांडण ना सन ना पयले जव येशु समजी गया, कि मना तो टाईम इजाएल शे कि जग ले सोळीसन बाप कळे परती जासुत. त तो आपला लोकस्ले ज्या जग मा होतात जसा प्रेम करत होता शेवट लोग तसाच प्रेम करत ऱ्हायना. 2येशु आणि तेना शिष्य रात ना जेवण करत होतात सैतान नि पयले पासून येशु ले धोका देवाना साठे, शिमोन ना पोऱ्या यहूदा इस्कर्योत ना मन मा टाकी दिधा कि तेले धारावोत. 3येशु ले हई माहित होत, कि परमेश्वर बाप नि तेले प्रत्येक वस्तू वर अधिकार दियेल शे, आणि मी परमेश्वर कळून एयेल शे, आणि परमेश्वर कळे परती ऱ्हायनु. 4जेवण वरून उठीसन आपला वरला कपळा उतारी टाक, आणि रुमाल लिसन आपली कमर वर गुंडाव.
येशु शिष्यस्ना पाय धून
5मंग भांडा मा पाणी भरीसन शिष्यस्ना पाय धुवाले आणि ज्या रुमाल ले जेनी आपला कंबर मा गुंडाळेल होता, तेनाशीच पुसू लागणा. 6जव तो शिमोन पेत्र ना जोळे उना, तव शिमोन पेत्र नि तेले विचार, “गुरुजी, काय तू मना पाय धुवस?” 7येशु नि तेले उत्तर दिधा, “जे मी करस, तू येणा अर्थ आते नई समजस, पण येणा नंतर समजशीन.” 8पेत्र नि तेले सांग, “तू मना पाय कदीच नई धुवाव,” हय आयकीसन येशु नि तेले सांग, “जर मी तुना पाय नई धुवाव, त तू मना शिष्य नई होवू सकस.” 9शिमोन पेत्र नि तेले सांग, “गुरुजी, त मना पायच नई, पण मना हात आणि डोक बी धुयी दे.” 10येशु नि तेले सांग, “जेनी आंग धुईलीयेल शे, तेले आपला पाय ले सोळीसन आजून काही धुवानी गरज नई शे, तेना पूर्ण शरीर साफ शे. फक्त एक ले सोळीसन तुमी सर्वा शुद्ध शे.” 11तो त आपला धरावनारा ले ओयखत होता, एनासाठे तेनी सांग, “तुमी सर्वान सर्वा साफ नई. फक्त एक ले सोळीसन तुमी सर्वा शुद्ध शे.”
पाय धुवान अर्थ
12जव येशु तेस्ना पाय धुई दिना आणि आपला वरला कपळा घालीसन बठी ग्यात तेस्ले सांगू लागणा, “काय तुमी समजनात कि मनी तुमना संगे काय करना?” 13तुमी मले गुरुजी, आणि प्रभु, संगातस, आणि तुमी संगातस ते बरोबर शे, कारण मी तुमना गुरुजी आणि प्रभु शे. 14जर मी प्रभु आणि गुरुजी हुईसन तुमना पाय धुईना, त तुमी बी एक दुसरा ना पाय धुईसन मना सारख कराले पायजे. 15कारण मी तुमले नमुना दाखाडेल शे, कि जसा मनी तुमना संगे करेल शे, तुमी बी तसाच करत राहा. 16मी तुमले खरोखर सांगस, “दास आपला स्वामी पेक्षा मोठा नई शे, आणि नईत धाळेल आपला धाळनारा तून मोठा शे. 17आते जव कि तुमले त या गोष्टी माहित शे, त तेस्ले करा कारण तुमी धन्य हुई जावोत. 18मी तुमना सर्वास्ना विषय नई सांगस, जेस्ले मी निवाळेल शे, तेस्ले मी ओयखस, पण हई एनासाठे हुई ऱ्हायन कि परमेश्वर ना पुस्तक मा जे लिखेल शे पूर्ण होवो, जो मना संगे भाकर खायेल शे तेनी मले धोका दियेल शे. 19आते मी असा होवणा पयले जतळी देस, कि जव हुई जासू त तुमी विश्वास करा कि मी तोच शे.” 20मी तुमले खरोखर सांगस, “कि जो मना धाळेल ले स्वीकार करस, तो मले स्वीकार करस, आणि जो मले स्वीकार करस, तो मना धाळनारले स्वीकार करस.”
विश्वासघात कळे संकेत
(मत्तय 26:20-25; मार्क 14:17-21; लूक 22:21-23)
21या गोष्टी सांगाणा नंतर येशु आत्मा मा गैरा दुखी हुईना आणि आपला शिष्यस्ले सांग, “मी तुमले खरोखर सांगस, कि तुमना मधून एक मले धरावीन.” 22शिष्य हई शक करत, कि तो कोणा विषय मा सांगस, एक दुसरा कळे देखू लागणत. 23तेना शिष्य मधून एक जेनावर येशु प्रेम करस, येशु ना बाजुमा बठेल शे. 24तव शिमोन पेत्र नि तेना कळे इशारा करीसन विचार, “सांग त, तो कोणा विषय मा सांगस?” 25तव तेनी येशु कळे वाकीसन विचार, “हे प्रभु, तो कोण शे?” येशु नि उत्तर दिधा, “जेले कटोरा मा हई भाकर ना तुकळा डुबाईसन देसू, तोच शे” 26आणि येशु नि तो तुकळा कटोरा मा डुबाईसन शिमोन ना पोऱ्या यहूदा इस्कर्योत ले दिधा. 27आणि जसा यहूदा नि भाकर ना तुकळा खायना, तव येशु नि तेले सांग, “जे तू करणार शे ते जल्दी कर.” त्याच टाईम ले सैतान तेनामा घुशी ग्या. 28पण बठणारास मधून दुसरा शिष्य कोणी बी नई जान कि तेनी हई गोष्ट तेले कसा साठे सांगी. 29यहूदा इस्कर्योत कळे थैली ऱ्हाहत होती, एनासाठे कोणी-कोणी समज, कि येशु तेल सांगस, कि जे काही आमले सन ना साठे पायजे ते विकत लीले, व हई कि गरीबस्ले काही दि देवूत. 30भाकर ना तुकळा खावाना नंतर यहूदा इस्कर्योत लगेच भायेर चालना गया, आणि रात्र ना टाईम होता.
एक नवीन आज्ञा
(मत्तय 26:31-35; मार्क 14:27-31; लूक 22:31-34)
31जव तो भायेर चालना गया, त येशु नि सांग, “आते माणुस ना पोऱ्या नि महिमा हुयेल शे, आणि परमेश्वर नि महिमा तेना द्वारे हुयनी.” 32जर परमेश्वर नि महिमा तेना द्वारे हुयनी, त परमेश्वर बी तेले आपला मा महिमावंत करीन आणि तो लगेच करीन. 33हे पोर, मी आजून थोडा टाईम तुमना जोळे शे, मंग तुमी मले झामलश्यान, आणि जसा मनी यहुदीयास्ले सांग, “जठे मी जास, तठे तुमी नई येवू सकत, तसाच मी आते तुमले बी सांगस. 34मी तुमले एक नवीन आज्ञा देस, कि एक दुसरा वर प्रेम करा, त्याच प्रकारे जसा मी तुमना शी प्रेम करस, तसाच तुमी बी एक दुसरा शी प्रेम करा. 35जर तुमी एक दुसरा शी प्रेम करशात, त सर्वा जानी लेतीन, कि तुमी मना शिष्य शेतस.”
पेत्र ना नकार ना संकेत
36शिमोन पेत्र नि तेले विचार, “गुरुजी, तू कोठे जास?” येशु नि उत्तर दिधा, “जठे मी जास, तठे तू आते मना मांगे नई येवू सकस, पण येणा नंतर मन मांगे येशीन.” 37पेत्र नि तेले सांग, “गुरुजी, आते मी तुना मांगे काब नई येवू सकस? मी त तूनासाठे मराणा साठे भी तयार शे.” 38येशु नि उत्तर दिधा, “काय तू मनासाठे मरशीन? मी तुले खरोखर सांगस, कोंबळा ना बांग देवाना पयले तू तीन सावा सांगशीन कि तू मले नई ओयखस.”

Currently Selected:

योहान 13: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in