1
युहन्ना 18:36
वऱ्हाडी नवा करार
येशूनं उत्तर देलं, “माह्य राज्य ह्या जगातलं नाई, जर माह्य राज्य या जगातलं असतं, तर माह्या शिष्यायनं लढाई केली असती, कि मी यहुदी पुढाऱ्याच्या हातून बंदी नाई केल्या गेलो असतो: पण माह्य राज्य इथले नाई.”
Compare
Explore युहन्ना 18:36
2
युहन्ना 18:11
तवा येशूनं पतरसले म्हतलं, “आपली तलवार म्यानात घाल. मले देवबापाच्या कडून मिळालेला दुखाचा कटोरा पिणे आवश्यक हाय?”
Explore युहन्ना 18:11
Home
Bible
Plans
Videos