या माणसाले ज्याले तुमी पायता, अन् ओयखता, ख्रिस्त येशूच्या नावात विश्वास केला. त्या विश्वासाच्या कारण, जे त्याच्या नावावर हाय त्याले सामर्थ्य देली हाय; अन् खरोखर त्याचं विश्वासाने जे येशूच्या पासून हाय, त्याले तुमी सगळ्याच्या समोर एकदमचं चांगले करून देले हाय.