YouVersion Logo
Search Icon

प्रेरितों के काम 3:7-8

प्रेरितों के काम 3:7-8 VAHNT

तवा पतरसन त्याच्या उजवा हात पकडून त्याले उठवलं; अन् तवा लवकरच त्याच्या पायात अन् घुटण्यात शक्ती आली. अन् तो कुदला अन् उभा झाला, अन् चालू फिरू लागला, अन् चालता कुदत देवाची स्तुती करत त्यायच्या संग देवळात गेला.