1
प्रेरितों के काम 4:12
वऱ्हाडी नवा करार
येशूच्या बिना कोण्या दुसऱ्या पासून तारण नाई, कावून कि, अभायाच्या खाली अन् माणसाईत दुसरं कोणत नाव नाई देल्या गेलं, ज्याच्या व्दारे आपण तारण प्राप्त करू शकतो.
Compare
Explore प्रेरितों के काम 4:12
2
प्रेरितों के काम 4:31
जवा त्यायची प्रार्थना झाली, तवा ते जागा जती ते जमा झाले होते, हालुन गेली अन् ते सगळे पवित्र आत्म्यान भरले अन् देवाच वचन मोठ्या हिम्मतीने सांगू लागले.
Explore प्रेरितों के काम 4:31
3
प्रेरितों के काम 4:29
आता हे प्रभू त्यायच्या धमक्याले आयक, अन् आपल्या दासायले हे वरदान दे कि तुह्याले वचन मोठ्या हिम्मतीने सांगावे
Explore प्रेरितों के काम 4:29
4
प्रेरितों के काम 4:11
ज्या गोट्याले राजमिस्त्रीयांनी निकम्मा ठरवलं होतं, तोच कोपऱ्याचा मुख्य गोटा झाला.”
Explore प्रेरितों के काम 4:11
5
प्रेरितों के काम 4:13
जवा त्यायनं पतरस अन् योहानाचे हिम्मत पायली, अन् हे जाणलं कि हे अडानी अन् साधे माणसं हायत, म्हणून आश्चर्यच केलं; मंग त्यायनं ओयखलं कि हे येशूच्या संग रायले हायत.
Explore प्रेरितों के काम 4:13
6
प्रेरितों के काम 4:32
अन् विश्वास करणाऱ्यायची मंडळी एकचित्त अन् एका मनाचे होते, इथपरेंत कि कोणीहि आपली संपत्ती आपली मानत नाई होते, पण सगळं काई मिळून मिसळून होतं.
Explore प्रेरितों के काम 4:32
Home
Bible
Plans
Videos